health-fitness-wellness

Men's health: केस गळणे, गिळताना त्रास..ही 5 लक्षणे पुरुषांमध्ये गंभीर आजाराची

सकाळ डिजिटल टीम

(anemia in men) : आयरनच्या कमतरतेमुळे(iron deficiency)होणारे आजार आता पुरुषांमध्ये(Men's Health) वेगाने वाढत आहे. एका अभ्यासानुसार, अ‍ॅनिमियामुळे दरवर्षी एकंदर 8 लाख लोकांचा मृत्यू होतो. अॅनिमियाचा आजार नेहमी महिला(Women's health) आणि मुलांमध्ये (childrens Health) दिसून येतो पण एका नुकत्यात झालेल्या अभ्यासानुसार, आता पुरुषांमध्ये हा आजार दिसून येत आहे.

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे (2019-20) मध्ये प्रकाशित डेटानुसार, पुरषांमध्ये अनिमियाचे ((anaemia) होण्याचे प्रमाण 22.7 टक्क्यांवरून वाढून 25 टक्के पोहचले आहे. तर महिलांमध्ये हे समस्या 53.1 टक्क्यांवरून वाढून 57 टक्के पोहचू शकते. मुलांमध्ये होऊ शकते 58.6 टक्क्यावरून वाढून 67.1 टक्क्यांवर पोहचले आहे. तुम्हाला माहितीये का पुरुषांमध्ये अ‍ॅनिमियाच्या आजाराची काय लक्षणे असतात. (anaemia in men 5 symptoms or warning signs of iron deficiency)

पुरुषांमध्ये अॅनिमियाचे लक्षण (Symptoms of anemia in men)

टेस्टोस्टेरॉन (Testosterone) पातळीत घट -

टेस्टोस्टेरॉन पातळीत घट वाढत्या वयाच्या पुरुषांमधील अनिमियाचे प्रमुख लक्षण आहे. टेस्टोस्टेरॉन एक असा सेक्स हार्मोन आहे जो पुरुषांमध्ये सेक्स ड्राईव्हचे नियमन करते आणि स्पर्म बनविण्याचे काम करते. शरीरामध्ये आयरन टेस्टोस्टेरॉनच्या निर्मितीमध्ये प्रॉडक्शनला वाढवते.

गिळताना त्रास होणे -

एका स्टडीनुसार मुताबिक, डिस्फेगिया म्हणजे गिळताना त्रास होण्याला आयरनची कमी होण्यारे आजारा अनियमियाचे लक्षण म्हणून ओळखले जात आहे. डिस्फिगिया आणि अॅनिमिया दोन्हीही वृद्ध लोकांमध्ये जास्त पाहायला मिळत आहे. पुरुषांमध्ये अॅनिमिया आमि डिस्पेगिया एकत्र होतो तेव्हा तो GERD (गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसीज) आजाराची धोका वाढवू शकतो.

टिनिटस (Tinnitus) -

टिनिटसची अनेक कारणे असू शकतात ज्यामध्ये एत अॅनिमिया देखील आहे. अनिमियामध्ये टिनिटसची समस्या मुख्य स्वरुपामध्ये हार्ट कंडीशनसोबक जोडली गेली आहे. त्यामध्ये कार्डीओमायोपेथी सारखे ह्रदयाच्या मांसपेशींद्वारा होणाऱ्या ब्लड पम्पिंगमुळे प्रभावित करते. परिणामती, कानामध्ये होणारा रक्तपुरवठा बाधित होतो.त्यामुळे दोन्ही कानांमध्ये लोक रिंगिग जाणवू शकते.

केस गळणे (Hair Fall) -

नेहमी सर्जरी, ट्युमर किंवा हेमरॉईड्समुळे शरीरामध्ये आयरनची कमी होते. शरीरामध्ये आयरनच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनचे प्रोडक्शन कमी होऊ शकते आणि शरीराच्या विभिन्न भागांमध्ये ऑक्सिजेनेटेड ब्लडचे ट्रान्सपोर्टेसन कमी होऊ लागते. अशा स्थितीमध्ये नेहमी लोकांचे केस गळण्यास सुरुवात होते

लो-फर्टिलिटी (Low Fertility) -

एका अभ्यासानुसार आयरनच्या कमतरतेमुळे स्पर्म प्रॉडक्शन, लो-फर्टिलिटी आणि टेस्टिकल सेल्समध्ये डॅमेज होण्यामुळे जोडली आहे. शरीरामध्ये आयरनची पुरेशी मात्रा अॅनमिया या धोकादायक आजारापासून वाचवू शकते.जेव्हा रक्ताची कमतरता, अल्कोहल किंवा सर्जरीमुळे शरीरामध्ये आयरनची कमतरता होऊ लागते तेव्हा पुरुषांची प्रजननक्षमते वर वाईट परिणाम होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT