tips for healthy immune system 
health-fitness-wellness

कोरोना काळ अन् उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवायचीय? 'या' टीप्स वाचा अन् राहा निरोगी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आरोग्यासंबंधी अनेक आव्हानं येतात. पण आपली रोगप्रिताकार शक्ती चांगली असेल तर या वातावरणाचा आपल्यावर फरक पडत नाही. त्यामुळे अनेक पोषक तत्व असलेला आहार घ्यायला विसरू नका. त्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहण्यास मदत होईल. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत.

व्यायाम करणे गरजेचे -
दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होते. तसेच फुफ्फुस आणि वायूमार्गातून बॅक्टेरियाची सुटका होते. तसेच तणावसंबंधी हार्मोन देखील कमी सिक्रेट होतात. 

एक संतुलित आहार -
व्हिटामीन आणि मिनरल्स असलेला आहार घ्या. यामध्ये फळ आणि भाज्यांचा समावेश असणे गरेजेच आहे. तसेच फळांचे अधिक सेवन केल्याने जुने आजार कायमचे दूर होतात. प्रोटीन, झिंक, व्हिटामीन ए, सी आणि असलेला आहारा आणि फळ खा. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहिल.

हायड्रेटेड राहा -
उन्हाळ्याच्या दिवशात शरीराला हायड्रेटेड ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी भरपूर पाणी प्या. तसेच तरळ पदार्थाचे सेवन करा. ताक, ज्युस अधिक प्रमाणात घ्या

पुरेशी झोप -
आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवस अनेक वेळा झोपमोड होते. मात्र, ७-८ तासांची चांगली झोप घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती चांगले काम करते.

व्हिटामीन डी -
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये व्हिटामीन डी योग्य प्रमाणात घ्या. कोणतीही सनस्क्रीन लावण्यापूर्वी आपल्े शरीर १५ मिनिटे उन्हात ठेवा.

व्हिटामीन सी -
व्हिटामीन सी असलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. स्ट्रॉबेरी, संत्री, चेरी, ब्लऐकबेरी इत्यादी फळ उन्हाळ्याच्या दिवस खाणे चांगले आहे. त्यामुळे नैसर्गिकरित्या व्हिटामीन सी मिळते. त्यामुळे रोगप्रितकारशक्ती मजबूत होते.


(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्ती मिळावी, यासाठी भाजपसोबत गेलो' भुजबळांचा खुलासा; राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात दावा

निवडणुकीत मोठी मदत; Donald Trump यांचं 'त्या' महिलेला मोठं बक्षीस, White House Chief of Staff म्हणून नियुक्ती

Gold Price Today: सोने 2000 रुपयांनी झाले स्वस्त; भावात मोठी घसरण का झाली?

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये आज पंतप्रधान मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी तब्बल 1 लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन

आज Narendra Modi यांचा महाराष्ट्र दौरा, 'या' दोन जिल्ह्यात तोफ धडाडणार, जाहीर सभांचं आयोजन

SCROLL FOR NEXT