tremendous benefits of Drinking turmeric water 
health-fitness-wellness

हळदीचे पाणी पिल्यास 'हे' होतात गजब  फायदे 

प्राजक्ता निपसे

पुणे : रोजच्या जीवनात तुम्ही हळदीचा वापर जेवणात करता. पण जर का तुम्ही ती पाण्यात मिक्स करून घेण्यास सुरवात केली, तर त्याचे खूप असे अदभूत फायदे होतात. कोणते आहेत ते फायदे जाणून घेउयात . 

१ सकाळी कोमट पाण्यात हळद मिक्स करून पिल्याने बुद्धी तेज आणि सशक्त होते. 
२ रक्त शुद्ध होते, रक्तात गाठी होत नाही हृदयचे रोग होत नाही. 

३ यकृताच्या समस्या हि या पाण्याने दूर होतात. हळदीचे टॉक्सिक्स या करीतासाठी उपयुक्त असतात. 
४ रक्त पातळ करण्यास मदत होते म्हणून हृदयचे विविध आजार जसे की हार्टअटॅक होण्याची शक्यता कमी होते. 

५ हळद, पाणी, लिंबू आणि मध एकत्र घेतल्यास शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. 
६ या पाण्याने तुमचे सौंदर्य खुलते आणि आरोग्यही सुधारते. 

७ शरीरामध्ये कुठेही सूज आलेली असेल तर हळदीच्या पाण्याने ती सूज कमी होते. 
८ हळदीमधे असलेले करक्युमिन व्हिटॅमिन हे तुमच्या असह्य वेदना कमी करतात, म्हणजे तुम्हाला काहीही दुखत असल्यास ते दुखणे दूर करते. 

कँसर पेशंटसाठी हळदी एक वरदान आहे. 
हळदी एक प्रकारे अँटिबायोटिक असल्यामुळे ती कॅन्सरला शरीरात पसरण्यास रोखते, आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. जर का तुम्ही आठवड्यातून तीनदा हळद मिक्स केलेलं पाणी घेतले तर भविष्यात कधीही तुम्हाला कँसर होणार नाही. 

हे हेल्दी पाणी बनवण्याची पद्धत 
कोमट पाण्यात चिमुटभर हळद , एक चमचा मध आणि आर्धा चमचा लिंबाचा रस हे सर्व एकत्र करून ते पाणी पिणे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात; बँक निफ्टी तेजीत, अदानी समूहाचे शेअर्स घसरले

Amravati Assembly Election : अनिश्चिततेचे ढग; बंडखोरांनी बिघडविले गणित...विजयाचा दावा कोणाचाच नाही; मतविभाजन ठरविणार आमदार

Back Pain In Winter: हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास वाढलाय? पेन किलर न घेता 'या' पद्धतीने मिळवा झटपट आराम

Yavatmal Assembly Election : नेत्यांची राजकीय परीक्षा घेणारी निवडणूक...निकालानंतर अनेकांचा राजकीय प्रवास थांबण्याची शक्यता

Vidarbh Election 2024 : वाढलेल्या टक्केवारीने वाढला संभ्रम....चिमूर, राजुरामध्ये भाकरी फिरणार; उमेदवारांचा विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT