Tips To Reduce Belly Fat: तुमच्या घरात सहज उपलब्ध होऊ शकतात बेली फॅट कमी करणारे हे पदार्थ
बेली फॅट कमी करण्यासाठी टीप्स
Tips To Reduce Belly Fat : बेली फॅट कमी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे स्पलीमेंटस आणि एक्सरसाईजचे मदत घेतात. पण हे पदार्थ कित्येकदा बेली फॅट कमी करण्यासाठी फायेदीशीर ठरत नाही. अशावेळी तुमची पैसे आणि मेहनत वाया जाते आणि त्यासोबतच साईड इफेक्टसचा धोका वाढतो तुम्ही अशा पदार्थांचे सेवन करू शकतात जे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात. त्याचबरोबर त्यांचे साईड इफेक्टस होण्याचा देखील धोका असतो. चला जाणून घेऊ या बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही कोणते घरगुती पदार्थांचा वापर करू शकता.
चना/ हरभरा
चना/ हरभरा देखील बेली फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. चना खाण्यामुळे फॅट बर्न होते आणि प्रोटीन, फायबर आणि मिनरल्स असे पोषक तत्व देखील शरीराला मिळतात.
मेथी
मेथी देखील वजन कमी करण्यासाठी ठरू शकतात फायदेशीर. हे फॅट बर्न करण्यासाठी चांगली भूमिका पार पाडतात. एवढेच नव्हे तर मेथीचे पाणी पिल्याने देखील फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर इतर अनेक फायदेही मिळतात.पीनट बटर
पीनट बटर आपल्या बेली फॅट कमी करण्यासाठी मदत करू शकतात. फक्त पीनट बटरमध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण कमी असते जे पोट दिर्घकाळ भरल्यासारखे वाटते. जर तुम्ही नॉर्मल बटरचा वापर करत असाल तर त्याऐवजी तुम्ही पीनट बटर वापरू शकता.काळे मिरे
काळे मिरे तुम्हाला फॅट कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हे फॅट एकजागी साठू देत नाही आणि सहज फॅट बर्न करतो. एवढेच नव्हे तर काळे मिरे खाण्यासाठी मेटॉबॉलिजम देखील वाढते आणि इम्युनिटी देखील वाढते. वाटाणा/ मटार
मटार किंवा वाटाणा देखई बेली फॅट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. मटारला वजन कमी करण्यासाठी उत्तम पदार्थ मानला जातो. हा पोटाची चरबी कमी करू शकतो. त्यामुळे इम्युनिटी देखील चांगली होते. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.