health benefits of Amla google
आरोग्य

Amla Benefits : हिवाळ्यात केस गळतात? मग दररोज आवळा खा

औषधी गुणधर्म असलेला आवळा तितकाच हिवाळ्यातही फायदेशीर आहे.

सकाळ डिजिटल टीम

आवळा अँटिऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्वांचा समृद्ध स्रोत आहे. आयुर्वेद, चरक संहिता आणि सुश्रुत संहिता या दोन प्रमुख ग्रंथांत आवळाचे वर्णन ऊर्जावान औषधी वनस्पती म्हणून केले आहेत. एवढंच काय तर भारतात आवळ्याला धार्मिक महत्त्वही आहे.

औषधी गुणधर्म असलेला आवळा तितकाच हिवाळ्यातही फायदेशीर आहे. आवळा हिवाळ्यात का खावा? चला तर जाणून घेऊया. (Amla Benefits in winter read advantages healthy lifestyle )

  • हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशात आवळा सर्वांगीण दृष्ट्या फायदेशीर ठरतो.

  • आवळ्यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन-सी असते, जे शरिरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करते

  • हिवाळ्यात त्वचेचे आजार होण्याची दाट शक्यता असते. एवढंच काय तर त्वचा कोरडी पडते. अशात नियमीत आवळा खाल्याने त्वचा निखारते तसेच त्वचेची संबंधीत आजार उदभवत नाही.

  • आवळ्याचा रस हळदीसोबत घेतला तर मधूमेह नियंत्रणात ठेवण्यास फायदा होतो.

  • हिवाळ्यात केसात कोंडा होतो अशावेळी केस काळे ठेवणे तसेच केसातील कोंडा दू करण्यासाठी आवळा उपयुक्त आहे.

  • आवळ्यात असलेले अँटी-ऑक्सिडेंट गुण थंडीच्या दिवसात होणाऱ्या व्हायरल बॅक्टेरियल आजारांपासून बचाव करते.

  • हिवाळ्यात केस गळतीला आळा बसवण्यासाठीही आवळा बेस्ट ऑप्शन आहे. त्यासाठी दररोज आवळा खा.

  • डोळ्यांशी संबंधीत आजारांमध्ये तसेच दृष्टी सुधारण्यासाठी आवळा खाणे फायदेशी आहे.

  • अनियमीत आवळ्याच्या सेवनाने शारीरिक व मानसिक थकवा दूर होऊन उत्साह व स्फूर्ती वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT