amway multivitamin benefits stay healthy with mvm nutrilite daily plus health sakal
आरोग्य

मल्टीव्हिटॅमिनचा फायदा: न्यूट्रिलाईट डेली प्लस सोबत जपा चांगले आरोग्य

सकाळ वृत्तसेवा

आजच्या वेगवान जगात, बहुसंख्य लोक त्यांच्या आहारातील पोषण त्रुटी भरून काढण्यासाठी मल्टीव्हिटॅमिन आणि खनिज (एमव्हीएम) पूरक आहार घेण्याकडे वळत आहेत. एमव्हीएम आहारातील पूरक तत्त्वे ही वनस्पतीजन्य जीवनसत्त्वे, खनिजे आणि अन्य पोषक घटकांपासून बनलेली असतात.

ही जीवनसत्त्वे आणि खनिजे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यापासून हाडांच्या आरोग्याची जपणूक आणि ऊर्जा उत्पादनापर्यंतच्या विविध शारिरीक गरजा पूर्ण करतात. आधुनिक जीवनशैलीमुळे बऱ्याचदा आपल्याला संपूर्णपणे पौष्टिक अन्न तयार करण्यासाठी वेळ अपुरा पडतो. त्यातून पोषण विषयक त्रुटी निर्माण होतात.

आहारातील ही कमतरता भरून काढता यावी म्हणून मल्टीव्हिटॅमिन पूरक आहार हा सोयिक्सकर आणि प्रभावी मार्ग आहे. आणि म्हणूनच तो लोकप्रियता मिळवत आहे. आपल्याला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळण्याचा हा खात्रीशीर मार्ग आहे.

केवळ नित्य आहारातून मिळणार नाहीत असे आवश्यक सूक्ष्म पोषक घटक दैनंदिन शिफारस केलेल्या प्रमाणात मिळावेत यासाठी हा एक सोयिस्कर मार्ग आहे.

यासाठी ॲमवे तर्फे न्यूट्रिलाईट डेली प्लस सारखी एमव्हीएम पूरक तत्वे 24 आवश्यक जीवनसत्वांच्या आणि खनिजांच्या उर्जेने भरलेली (पॉवर-पॅक्ड) उत्पादने उपलब्ध आहे. यात प्लांट कॉन्सन्ट्रेट्सचे प्रमाण दुप्पट आहे.  ड्युअल लेयर ड्युअल रिलीज फॉर्म्युलेशनच्या यशस्वी नावीन्यपूर्ण बदलासह न्यूट्रिलाईट डेली प्लस हे ॲमवे पोर्टफोलिओमधील पहिले उत्पादन आहे.

शारिरिक आरोग्यबरोबरच मानसिक आरोग्याबाबत जागरुक असणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते आहे. अशा ग्राहकांना न्यूट्रिलाईट डेली प्लस हा मार्ग उपलब्ध आहे. हे उत्पादन गोटुकोलाने भरलेले आहे. गोटुकोला हा त्याच्या तणाव कमी करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखला जाणारा मुख्य घटक आहे. 

ॲमवे न्यूट्रिलाईट डेली प्लस फॉर प्लसलाईफ

  •   24 जीवनसत्वांची आणि खनिजांची उच्च मात्रा (व्हीआणिएम)

  • चांगल्या कार्यक्षमतेसाठी ड्युअल लेयर ड्युअल रिलीज

  • इमिजिएट रिलीज मध्ये (45 मिनिटे) 13 व्हीआणिएम आणि 4 औषधी वनस्पती आणि 11 व्हीआणिएम एक्सटेंडेड-रिलीज लेयरमध्ये विस्तारित तास (6 तास) पोषण आधार लाभतो

  • प्लांट कॉन्सन्ट्रेट्स द्वारे समार्थित- 135 मिलीग्राम प्लांट कॉन्सन्ट्रेट्स

  •  गोटुकोला (120 मिलीग्रामच्या नैदानिकदृष्ट्या चाचणी केलेल्या डोसमध्ये घातले जाते), एसेरोला चेरी, पर्पल कॅरट आणि एल्डरबेरी

  •  पूरक आहारातील पोषक तत्वे शारीरिक आरोग्य (प्रतिकारशक्ती, ऊर्जा आणि मज्जातंतूचे आरोग्य) आणि मानसिक आरोग्य (तणाव, शांत प्रभाव आणि मानसिक कार्यक्षमता) यांना आधार देतात

मिंटेलच्या सर्वेक्षणानुसार, नियमितपणे जीवनसत्त्वे, खनिजे आणि पूरक आहार यांचे सेवन केले, तर संपूर्ण आरोग्य प्राप्त होण्यास मदत होते असा सुमारे 75% भारतीयांना विश्वास वाटतो. रोजची व्यग्र जीवनशैली, कामाचा ताण आणि शारीरिक हालचाली यामुळे 74% भारतीयांना तणाव सहन करावा लागतो. म्हणूनच, पोषक तत्वांच्या आधारासह, तणाव सांभाळण्यास  मदत मिळणे ही आवश्यक बाब आहे.

आरोग्य आणि कल्याण क्षेत्रातील अग्रगण्यांपैकी एक असलेली ॲमवे इंडिया, न्यूट्रिलाईट, या आपल्या फ्लॅगशिप ब्रँडच्या माध्यमातून अशा गोष्टी देण्याचा सातत्याने करते. न्यूट्रिलाईट हा निसर्गातील आणि विज्ञानातील सर्वोत्तम गोष्टींना एकत्र आणणारे उत्पादन असून जगातील पहिल्या क्रमांकाची जीवनसत्त्वे आणि आहारातील पूरक तत्व असलेला हा ब्रँड आहे.

न्यूट्रिलाईट डेली प्लस, लोकांना #प्लसलाईफ म्हणजे सर्वांगीण कल्याणाच्या तत्त्वांवर जीवन प्रदान करणारे उत्पादन आहे. यात शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही जोपासले जाते आणि संभाव्यतेला कोणतीही मर्यादा नसते.

विशेष म्हणजे उत्पादनाच्या सुरक्षेसाठी आणि गुणवत्तेसाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त अधिकार चिन्हे असलेले एनएसएफ प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या भारतातील पहिल्या न्यूट्रिलाईट उत्पादनाच्या रूपात न्यूट्रिलाइट डेली प्लस ने अभिमानाने एक महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या यशामुळे उत्पादनाची विश्वासार्हता अधिक स्पष्ट झाली आहे. लोकांचे कल्याण आणि आरोग्यदाय़ी जीवन ही अॅमवे इंडियाची वचनबद्धता आहे.

 अॅमवेचा न्यूट्रिलाईट हा आमच्या स्वतःच्या प्रमाणित सेंद्रिय शेतांमध्ये वनस्पतींची वाढ केलेला एकमेव जागतिक व्हिटॅमिन आणि आहार पूरक ब्रँड आहे. न्यूट्रिलाईटकडे यु.एस, मेक्सिको आणि ब्राझीलमध्ये किमान 6000 एकर सेंद्रिय शेती आहे.

या न्यूट्रिलाईट प्रमाणित शेतांमधून न्यूट्रिलाईटमध्ये वापरले जाणारे प्लांट कॉन्सन्ट्रेट्स पुरविले जातात. भारतात, सहा राज्यांमध्ये ॲमवेचे 14 न्यूट्रीसर्ट प्रमाणित भागीदार पसरलेले आहेत जे भारतीय आणि जागतिक गरजा पूर्ण करण्यासाठी सक्रियपणे घटक मिळवितात.

सर्व न्यूट्रिलाईट उत्पादनांना वैज्ञानिक संशोधनाचा मजबूत आधार आहे आणि यामुळेच ते चांगले आणि आरोग्यदायी जीवन जगण्याचा एक प्रभावी उत्पादन बनले आहे. आपल्या रोजच्या जीवनात आता पोषक द्रव्यांची गरज जास्त वाढली आहे. एमव्हीएम पूरक आहार हा पोषणातल्या त्रुटी भरून काढण्याचा एक सोयीस्कर आणि प्रभावी मार्ग आहे.

न्यूट्रिलाईटची गुणवत्तेबद्दलची बांधिलकी आणि आपल्या आरोग्याप्रतीची वचनबद्धता यांच्यामुळे न्युट्रिलाईट इतरांपेक्षा वेगळे ठरते. यासाठीच आपल्या चांगल्या, आरोग्यदायी जीवनाच्या प्रवासात आपल्या विश्वासू भागीदार न्यूट्रिलाईटची माहितीपूर्ण निवड करा.

 व्हीएमएस चे सेवन 75% भारतीयांना संपूर्ण आरोग्य आणि कल्याण प्राप्त करण्यास मदत करते

[1] व्हीएमएस चे सेवन 75% भारतीयांना संपूर्ण आरोग्य आणि कल्याण प्राप्त करण्यास मदत करते

[1] https://www.indiatoday.in/magazine/editor-s-note/story/20221128-from-the-editor-in-chief-2298481-2022-11-18

[1] https://www.directsellingnews.com/global-100-lists/

 नेहमीच्या न्यूट्रिलाईट डेलीच्या तुलनेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींची प. महाराष्ट्रात राजकीय मशागत; सांगलीनंतर एकाच महिन्यात कोल्हापूर दौरा, नेमकं काय घडणार?

'सारं काही तिच्यासाठी' फेम खुशबू तावडे दुसऱ्यांदा झाली आई; दिला गोंडस बाळाला जन्म; मुलगा की मुलगी?

Assembly Elections 2024 : तुमचं बर हाय, आमची फरपट कवा थांबणार? भोकर मतदारसंघात भावी आमदारांची गर्दी, मूलभूत गरजांची वाणवा

Navratri Recipe : नवरात्रीचा उपवास! सोप्या पद्धतीने घरी बनवा पौष्टिक उपवासाची खांडवी

Elon Musk: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आर्थिक संकटात; इलॉन मस्कला मोठे नुकसान, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT