Neck Tanning सकाळ
आरोग्य

Neck Tanning : मानेवर घामामुळे तयार झालाय टॅन? पपईच्या 'या' ट्रिकने करा झटक्यात दूर

आज आम्ही मानेच्या टॅनिंगवर उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची मान फक्त उजळणारच नाही तर मानेवरील डेड स्कीनही रिमूव्ह करणार.

सकाळ डिजिटल टीम

Tan Removal Tips : अनेकदा आपण चेहऱ्याची काळजी घेत असतो. चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो पण चेहऱ्याची काळजी घेताना आपण अनेकदा शरीराच्या बाकी अवयवांकडे लक्ष देत नाही आणि यात मान प्रामुख्याने आहे. मानेची काळजी न घेतल्याने मानेवर टॅन साचतो आणि मान काळी दिसायला लागते ज्यामुळे तुमच्या लूक वर याचा थेट परिणाम पडतो.

आज आम्ही मानेच्या टॅनिंगवर उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची मान फक्त उजळणारच नाही तर मानेवरील डेड स्कीनही रिमूव्ह करणार. चला तर सविस्तर जाणून घेऊया. (how to remove Neck Tanning try Raw Papaya Neck Tanning Removal Mask )

मानेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्हाला महागडे प्रोडक्ट्स वापरायची काहीही आवश्यकता नाही. एका घरगुती उपायामुळे तुमची मान उजळू शकते. रॉ पपई नेक टॅनिंग रिमूव्हल मास्क तुम्ही घरी बनवू शकता. यामुळे तुमच्या मानेवरील टॅनिंग दूर होणार.

जाणून घेऊया की हा टॅनिंग रिमूव्हल मास्क कसा बनवायचा?

साहित्य -

कच्ची पपई, 1 चम्मच दही  आणि 1 चम्मच गुलाब जल

कृती -

  • रॉ पपई नेक टॅनिंग रिमूव्हल मास्क बनवण्यासाठी सर्वात आधी पपई घ्या

  • सुरवातीला त्याचे छिलके काढून पपई मॅश करुन एका भांड्यात काढा.

  • त्यानंतर यात 1 चम्मच दही आणि 1 चम्मच गुलाब जल टाका.

  • त्यानंतर तिन्ही गोष्टींना एकत्र करून पेस्ट बनवा.

  • अशा प्रकारे तुमचा नेक टॅनिंग रिमूव्हल मास्क तयार झालाय.

रॉ पपई नेक टॅनिंग रिमूव्हल मास्क कसा वापरायचा?

  • रॉ पपई नेक टॅनिंग रिमूव्हल मास्क मानेवर लावावा.

  • २० मिनिटानंतर पाण्याने धुवावा.

  • या मास्कमुळे मानेवरील टॅन दूर होणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

Latest Maharashtra News Updates : युगेंद्र पवारांच्या सांगता सभेत शरद पवारांंचं भाषण

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Winter Detox Tea: हिवाळ्यातच नाही तर बाराही महिने हे पेय तुम्ही पिऊ शकता. चरबी घटवण्यासह देते इतरही आरोग्याचे फायदे

SCROLL FOR NEXT