Diabetes and Milk sakal
आरोग्य

Diabetes and Milk : डायबिटीज पेशंटनी दूध प्यावे का? तज्ञ सांगतात...

अशी डाएट त्यांना ब्लड शुगर लेव्हेल कंट्रोल ठेवण्यास मदत करते.

सकाळ डिजिटल टीम

Health Tips: डायबिटीज पेशंटला त्यांच्या डाएटची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे. हेल्दी डाएटमुळे डायबिटीजचे पेशंट अनेक आजारांपासून स्वत:ला वाचवू शकतात. हेल्दी डाइट म्हणजे ज्यामध्ये फॅट कमी असणए आणि फायबर जास्त असणे. अशी डाएट त्यांना ब्लड शुगर लेव्हेल कंट्रोल ठेवण्यास मदत करते. (should Diabetes patient drink milk read what expert said : healthy lifestyle)

डायबिटीज पेशंटनी दूध प्यावे का?

या गोष्टीचा कुठेही पुरावा नाही की दूध हे डायबिटीज पेशंटला अडचणीत आणते किंवा डायबिटीज वाढवते. दूध विशेषत: गर्भवती महिलांना किंवा मुलांना कॅल्शियमची मात्रा देण्याचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे दूध पिणे चांगले आहे.

डायबिटीज पेशंटनी किती दूध प्यावे?

जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण आहात तर दररोज एक ग्लास दूध प्यावे. पण जर तुम्ही डायबिटीजचे पेशंट नाही तर एक ग्लासपेक्षा जास्त दूध पिऊ नये. डायबिटीज ऑर्गनाइजेशन नुसार आपण 190ml पेक्षा जास्त दूध घेऊ नये.

डायबिटीज पेशंटनी दूध का प्यावे?

एक्सपर्टच्या मते दूध डायबिटीजच्या रुग्णांना फायदेशीर आहे. मात्र या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की दुधात कधीच एक्स्ट्रा शुगर अॅड करू नये. फुल क्रीम दूध पिण्यापासून स्वत:ला दूर ठेवा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT