Suhana Khan Fitness esakal
आरोग्य

Suhana Khan Fitness : सुहाना अशी घेते फिटनेसची काळजी, तिच्या हॉट फिगरचं सिक्रेट लीक

शाहरुख खानची लेक सुहाना नेहमीच आपल्या फीटनेसमुळे, हॉट फीगरमुळे लक्ष वेधून घेते. जाणून घ्या सिक्रेट

सकाळ डिजिटल टीम

Suhana Khan Gym and Diet : हल्ली बॉलिवूड सेलिब्रिटीजची मुलं, म्हणजे स्टार किड्स बर बऱ्याच चर्चा ऐकायला मिळतात. कोणी त्यांच्या सिनेमामुळे तर कोणी त्याच्या फीटनेससाठी चर्चेचा विषय ठरत असतात. नुकताच शाहरुखचा पठान रिलीज झाला. त्यात शाहरुखच्या बॉडीची, फीजीकची आणि एकंदरीत फीटनेसची बरीच चर्चा रंगली. पण फीटनेसच्या बाबतीत शाहरुखची मुलगी सुहाना सुद्धा मागे नाही.

या स्टार्सचं, त्यांच्या मुलांचं रुटीन कसं असतं? ते फीटनेससाठी काय करतात? असं कुतुहल बहुतेकांना असतं. त्यात सुहान खानचा हॉटनेस, तिची फीगर हे चाहत्यांच्या कुतुहलाचं विशेष कारण ठरत आहे. जाणून घेऊया तिच्या फीटनेस रुटीन विषयी.

काय आहे सुहानाचा फिटनेस राज?

सुहाना तिचा फीटनेस मेंटेन ठेवण्यासाठी फार मेहनत घेते. ती जीम, योगा यावर फार भर देते. तिला जीम मधून निघताना अनेकदा स्पॉट केलं गेलं आहे. यावेळचा तिचा लूक फार वेगळाच असतो.

सुहानाचे योगा टीचर सांगतात की, नवनवीन गोष्टी शिकण्यात तिला फार उत्साह असतो. ते सांगतात की, सुहानाला काही असे आसनंही येतात जे इतर कोणत्याही सामान्य व्यक्तीला जमणे कठीण आहे.

सुहानाचं डाएट

आपला फीटनेस ठेवण्यासाठी सुहाना घरचंच जेवण जेवणं पसंत करते. तिला वरण (आमटी), ताज्या भाज्या, चिकन, मासे खाणे फार आवडते. जेवणाच्या आणि व्यायामाच्या वेळा ती चुकवत नाही. त्यात खंडही पडू देत नाही. म्हणूनच तिचं फीटनेस इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Poll Survey: मविआला स्पष्ट बहुमत! महायुतीच्या पारड्यात ‘इतक्या’ जागा; लोकपोलचा निवडणूकपूर्व सर्व्हे काय सांगतोय?

Narendra Modi: पंतप्रधान पदासाठी नावाची घोषणा; मोदींनी सांगितली, रायगडावरची 'ती' खास आठवण

Late Sleeping Side Effects : रात्री १२ नंतर झोपत असाल तर सावध व्हा, वेळीच सवय बदला नाहीतर महागात पडेल!

Fact Check : वायनाड रोड शो मधील राहुल गांधींच्या T-Shirt वरील "I love Nafrat ki Dukan" स्लोगन खोटा, जाणून घ्या व्हायरल पोस्ट मागील सत्य

Latest Maharashtra News Updates : राजकीय पुढारी, उमेदवारांचे शहर महामार्गांवर मोठाले बॅनर

SCROLL FOR NEXT