Kidney Failure sakal
आरोग्य

Kidney Failure : किडनी फेल करू शकतात 'या' चार चुकीच्या सवयी, आजच बदला नाहीतर...

जाणून घेऊया त्या कोणत्या चुकीच्या सवयी आहे?

सकाळ डिजिटल टीम

Kidney Damage Risk: हल्ली किडनीचे आजार दिवसेंदिवस वाढत आहे. किडनी जर खराब झाली तर आपल्याला अनेक शारीरीक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे शरीराच्या फिल्टरींग प्रॉसेसवर विपरीत परिणाम होतो ज्यामुळे टॉक्सिक बाहर पडू शकत नाही. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.

जर आपण काळजी घेतली नाही तर आपल्या जीवही जाऊ शकतो. त्यामुळे चुकीच्या सवयी बदलायला हव्या. जाणून घेऊया त्या कोणत्या चुकीच्या सवयी आहे? (these four bad habits causes Kidney Failure read story)

1. स्मोकींग करू नका
सिगारेट, हुक्का, बीडी आणि गांजा सारख्या गोष्टी शरीराच्या ओवरऑल हेल्थसाठी चांगल्या नाही. याचा विपरीत परिणाम आपल्या किडनीवर होतो. स्मोकींगमुळे ब्लडवेंसवरही प्रभाव पडतो आणि किडनी फेल होण्याची शक्यता वाढते.

2. डाएटमध्ये अनहेल्दी फूड्स खाऊ नका
किडनीच्या आरोग्यासाठी हेल्दी फूड खाणे खूप गरजेचे आहे. आपल्या चुकीच्या फूड हॅबिट्समुळे आपण अनेक आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे तेच डाएट निवडा जे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. अनहेल्दी फुड खाल्ल्यामुळे तुमची किडनी डॅमेज होऊ शकते. विशेष म्हणजे डाएट लिस्टमधून प्रोसेस्ड फूड आणि सोडिअम रिच फूडला लगेच बाहेर काढा.

3. आळस करू नका
जर तुम्ही आळशी असाल तर तुमच्या किडनीवर त्याचा विपरीत परिणाम नक्की होतो. तुम्ही दररोज एक्सरसाइज किंवा फिजिकल एक्टिविटीज करणे गरजेचे आहे. यामुळे वेट कंट्रोसमध्ये राहतो आणि ब्लड प्रेशर मॅनेज होतं.

4. भरपूर पाणी प्या
किडनीला हेल्दी ठेवायचं असेल तर भरपूर पाणी प्यायला हवे. तेव्हाच फिल्टरिंग प्रोसेस चांगल्याने होतं. डिहाइड्रेशनमुळेही किडनीवर विपरीत परिणाम होते. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT