World Day Against Child Labour Sakal
आरोग्य

World Day Against Child Labour 2024: जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व

World Day Against Child Labour: दरवर्षी १२ जून हा दिवस जागतिक बालमजुरी विरोधी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. जाणून घेऊया या दिवसाचे महत्व काय आहे.

पुजा बोनकिले

World Day Against Child Labour: दरवर्षी १२ जून हा जागतिक बालमजुरी विरोधी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने पुढाकार घेतला होता. याचा उद्देश बालमजुरी थांबवणे हा आहे. हा दिवस साजरा करण्यामागे एक खास कारण म्हणजे मुलांना काम करायला लावण्याऐवजी त्यांना शिक्षणासाठी शाळेत जाण्यास प्रवृत्त करता येऊ शकेल, अशी माहिती आहे.

महत्त्व

बालमजुरी वाढण्याचे मुख्य कारण गरिबी आहे. यामुळे मुलांना अभ्यास सोडून मजुरीची निवड करावी लागते. मात्र, गुन्हेगारी रॅकेटमुळे अनेक मुलांना बालकामगार करायला लावले जाते. हा दिवस साजरा करण्याचे विशेष महत्त्व म्हणजे मुलांच्या हक्कांवर लोकांचे लक्ष केंद्रित करणे जेणेकरून बालमजुरी थांबवता येईल.

साजरा का केला जातो?

बालमजुरी ही दिवसेंदिवस गंभीर समस्या बनत चालली आहे. त्यामुळे मुलांचे बालपण उद्ध्वस्त होत असून त्यांना त्यांचे हक्क मिळू शकत नाहीत. हा दिवस व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी संस्थांना बालमजुरीविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी आणि ते पूर्णपणे काढून टाकण्यासाठी प्रेरित करण्यासाठी साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT