मेष : आर्थिक लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
वृषभ : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मिथुन : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
कन्या : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
तुळ : संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. महत्त्वाची कामे पार पाडाल.
वृश्चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
धनु : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कुंभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सुसंवाद साधाल. प्रवासात काशजी घ्या.
मीन : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.