Rashi Bhavishya Sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य -1 ऑक्टोबर 2024

today horoscope in marathi 1st october 2024 : जाणून घ्या आजचे राशीभविष्य; कसा असेल तुमचा दिवस

सकाळ वृत्तसेवा

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृषभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रवास सुखकर होतील.

मिथुन : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कर्क : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

तुळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृश्‍चिक : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

धनु : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर : व्यवसायात वाढ होईल. वादविवाद टाळावेत.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

Sharad Pawar: बारामतीत शरद पवारांच्या सभेपूर्वी नाट्यमय घडामोडी, प्रतिभा पवारांना टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यापासून अडवले, पहा व्हिडिओ

IND vs AUS: रोहित, शुभमनची पर्थ कसोटीतून माघार; जसप्रीत बुमराह कर्णधार! जाणून घ्या Playing XI कशी असणार

SCROLL FOR NEXT