Rashi Bhavishya Sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 22 जुलै 2024

सकाळ वृत्तसेवा

मेष : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वादविवाद टाळावेत.

कर्क : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

तुळ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

धनु : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. व्यवसायात वाढ होईल.

मकर : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT