Daily Horoscope 7th May 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 7 मे 2024

सकाळ वृत्तसेवा

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन : आर्थिक़ लाभ होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तूळ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

धनू : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. मनोबल उत्तम राहील.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT