‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ आणि ‘पेंटेगॉन’च्या इमारतींवर विमाने आदळविण्यात आली. त्यात मोठी जीवित आणि वित्तहानी तर झालीच; पण तेवढीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऱाजकीय आणि आर्थिक या दोन्ही अर्थांनी ‘महासत्ता’ असलेल्या बलाढ्य अमेरिकेचे नाक कापले गेले.
‘9/11’ ही तारीख उच्चारली की की डोळ्यासमोर उभे राहते ते अमेरिकेतील जागतिक व्यापार केंद्रावर (वर्ल्ड ट्रेड सेंटर) दहशतवाद्यांनी केलेल्या विमान हल्ल्याचे भयावह चित्र. या जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास तीन हजार जणांचा मृत्यू झाला होता. अमरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ही घटना देशाच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असल्याचं म्हटलं होतं.
अल कायदाच्या 19 दहशतवाद्यांनी 4 प्रवाशी विमाने हायजॅक केली होती आणि त्यातील दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्विन टॉवरला धडकली होती. यात विमानातील प्रवाशांसह इमारतीमधील हजारो लोक मृत्यूमुखी पडले होते.
‘9/11’ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने जागतिक दहशतवादाविरोधात युद्ध पुकारलं. वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्याप्रकरणी 2011 मध्ये अमेरिकेनं ओसामा बीन लादेनचा खात्मा केला होता.आजही हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत.अमेरिकेवर झालेल्या या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत.ओसामा बिन लादेन याच्या अल कायदाने दोन विमानं हायजॅक केली होती. या विमानाने अल कायदाने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर एका मागोमाग एक अशी धडकवली होतीअमेरिकेवरील या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले होते. आजही हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. करा सप्टेंबर २००१ला झालेल्या हल्ल्याने. त्याला बरोबर दोन दशके आज पूर्ण होत आहेत. एवढा काळ उलटून गेल्यानंतरही ‘नाईन इलेव्हन’ ची जखम भळभळतेच आहेआजही हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.