Heavy Rain In Brazil esakal
ब्राझीलमध्ये रिओ डी जनेरिओच्या उत्तर पेट्रोपोलिस शहरात अतिवृष्टीमुळे पूर आला आणि त्यानंतर झालेल्या भूस्खलनाने मरणाऱ्यांची संख्या ९४ वर पोहोचली आहे. बुधवारी (ता.१६) या अगोदरच्या बातम्यांनुसार पेट्रोपोलिस शहरात अतिवृष्टीमुळे पूर आला.
त्यानंतर भूस्खलनामुळे ७१ लोकांचा जीव गेला. कमीत-कमी ५४ घरे जमीनदोस्त झाली होती. रिपोर्टनुसार मृताचा आकडा वाढून ९४ झाली आहे.ब्राझीलच्या वृत्तसंकेतस्थळ जी १ अनुसार नागरिक सुरक्षा सेवाने २४ लोकांचा जीव वाचवला. दुसरीकडे ३५ जण बेपत्ता झाले आहेत. ब्राझीलमध्ये मंगळवारी मुसळधार पावसानंतर पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या.ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सनारोने मंत्र्यांना पेट्रोपोलिस पूरग्रस्तांच्या मदतीची जबाबदारी सोपवली आहे.बचाव पथकाकडून कुत्र्याला वाचवण्यात आले.भूस्खलनभूस्खलनामखाली अनेक घरे जमीनदोस्त मुसळधार पावसामुळे मोठे नुकसानबचाव पथकघरे भूस्खलनामुळे दाबली गेलीबचाव पथकातील सदस्य मातीचा ढिगारालोकांचे संसार लोकांच्या बचावासाठी आलेले हेलिकाॅप्टरसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.