अफगाणिस्तानात सध्या मोठी अनागोंदी सुरु आहे. अमेरिका आणि नाटो फौजा यांनी माघार घेताच आठवडाभरातच तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तावर कब्जा मिळवला आहे.
अवघ्या आठवडाभरातच तालिबानी बंडखोरांनी जवळजवळ संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे. सध्या प्रत्येक देश अफगाणिस्तातून आपल्या नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतोय. काबूल विमानतळावर अमेरिकेन सैनिकांनी ताबा मिळवला आहे. सैनिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेतल्याचं समजतेय.तालिबान्यांच्या आक्रमकपणामुळे अफगाणिस्तानात आता पुन्हा एकदा अनागोंदी माजणार असल्याचं दिसतंय.तालिबान राजवटीचा अनुभव असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती, दहशत आहे.अफगाणिस्तानात गोंधळाची स्थिती आहे.येत्या काळात संपूर्ण अफगाणिस्तान तालिबान्यांच्या नियंत्रणात जाण्याची शक्यता आहे.अफगाणिस्तानमधील स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.अफगाणिस्तानवरील आपली पकड तालिबानने मजबूत केली आहे. 20 वर्षानंतर तालिबान्यांनी जवळपास संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. मुख्य रस्त्यावर गर्दी आहे.काबूल तालिबानच्या ताब्यात गेल्यानंतर परदेशी नागरिकांनी अफगाणिस्तान सोडण्यास सुरुवात केली आहे.तालिबानच्या जुलमी राजवटीचा अनुभ असलेले मूळ अफगाणी नागरिकही आपली मायभूमी सोडण्यासाठी मजबूर झाले आहेत. अफगाणिस्तानात निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. अफगाणिस्तानवर ताबा मिळविण्याच्या दिशेने तालिबानचे दहशतवादी वेगाने पुढे सरकत असून राजधानी काबूलमध्ये आता घुसखोरी केली आहे.उत्तर अफगाणिस्तानमधील सर्वांत मोठे शहर असलेल्या मजार-ए-शरीफवर तालिबानने चोहोबाजूंनीच हल्ले सुरू केले असून जवळपास कब्जा मिळवला आहे.काबुलच्या वेगवेगळ्या सीमाभागांतून तालिबान्यांनी प्रवेश केला. अफगाणिस्तानात सध्या मोठी अनागोंदी सुरु आहे. अमेरिका आणि नाटो फौजा यांनी माघार घेताच आठवडाभरातच तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तावर कब्जा मिळवला आहे.उत्तर अफगाणिस्तानमधील सर्वांत मोठे शहर असलेल्या मजार-ए-शरीफवर चोहोबाजूंनी हल्ले सुरू केले. उत्तर अफगाणिस्तानमधील सर्वांत मोठे शहर असलेल्या मजार-ए-शरीफवर तालिबानने चोहोबाजूंनीच हल्ले सुरू केले असून जवळपास कब्जा मिळवला आहे.अवघ्या आठवडाभरातच तालिबानी बंडखोरांनी जवळजवळ संपूर्ण देशावर ताबा मिळवला आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.