Best tourism places Esakal
मित्र आपल्या जीवनातील महत्त्वाचा घटक असतात. आपल्या सुखदुःखाचे साक्षीदार हे मित्रच (Frieds) असतात. मित्रांसोबत घालवलेलं क्षण नेहमीच खास असतात. हे क्षण आणखी खास होण्यासाठी एखाद्या खास ठिकाणी फिरायला जायला हवं. मित्रांसोबत फिरण्यासाठी काही महत्त्वाची ठिकाणे (Best Places to visit with Friends) आज आपण पाहणार आहोत.
1. माऊंट अबू (Mount Abu)- जर तुम्हाला एडव्हेंचरची आवड असेल तर तुम्ही आपल्या मित्रांसोबत माऊंट आबूला जाऊ शकता. तिथे तुम्ही रॉक क्लायंबिंग, रॅपलिंग आणि ट्रेकिंग करू शकतो. 2. गोवा (Goa)-गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन मित्रांसोबत पार्टी करण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता.3. शिमला (Shimala)- हिमाचल प्रदेशातील हिमालयाच्या सुंदर दृश्यांचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की जाऊ शकता. तेथील तातापानी, नारकंडा यांसारख्या ठिकाणी येऊ शकता. 4. चेल (Chail)- हिमाचल प्रदेशापासून ४४ किलोमीटर अंतरावरील चेल येथे तुम्ही मित्रांसोबत जरुर फिरायला जाऊ शकता. 5. कोची (Kochi)- कोची म्हटलं की नजरेसमोर उभे राहतात सुंदर असे धबधबे. आपल्या मित्रांसोबत तुम्ही येथे नक्की जाऊ शकता.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.