December movies released Esakal
फोटोग्राफी

December movies released: डिसेंबर महिन्यात मिळेल अॅक्शन-कॉमेडी-सस्पेन्सचा डबल डोस...

ओटीटी-थिएटरमध्ये प्रदर्शित होतील हे चित्रपट आणि वेब सिरीज

सकाळ डिजिटल टीम

मनोरंजन विश्वात दाक्षिणात्य चित्रटांचा बोलबोला होता. त्यातच बॉलिवूड इंडस्ट्रीवर सध्या काही चांगले दिवस नसले तरी नोव्हेंबर महिना बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी चांगला ठरला. अजय देवगणच्या 'दृश्यम 2' या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले आहेत तर वरुण धवनच्या भेडियानेही बरी कमील केली आहे. आता प्रेक्षक डिसेंबर महिन्याची वाट बघत आहेत. या महिन्यात थिएटरपासून ते ओटीटीपर्यंत प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अनेक मजेदार चित्रपट आणि वेब सिरीज डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहेत.

एन अॅक्शन हिरो: बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या एन अॅक्शन हिरो या चित्रपटासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. 2 डिसेंबरला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होइलं.
फ्रेडी : कार्तिक आर्यनचा फ्रेडी हा चित्रपट चर्चेत आहेत. हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर 2 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत आलिया फर्निचरवालाही दिसणार आहे.
सर्कस: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा सर्कस हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे नवीन पोस्टर्सही समोर आले आहेत.
गणपत: भाग 1 टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकदा गणपत: भाग 1 मधून एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 23 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
गोविंदा नाम मेरा: विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट गोविंदा नाम मेरा १६ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.
सलमा वेंकी: हा चित्रपट ९ डिसेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्य़ा या चित्रपटात काजोल दिसणार आहे.
2 डिसेंबर 2022 रोजी भारत लॉकडाउन OTT वर रिलीझ होणार आहे. त्यानंतर ब्लर (OTT रिलीज), वध, लाइफ इज गुड 9 डिसेंबर 2022ला रिलिज होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT