Celebrity Gudhipadwa Celebration Google
संकर्षण कऱ्हाडेनं (Sankarshan Karhade)कुर्ता,पायजमा,डोक्यावर टिळा अशा पेहरावात आपल्या घरी पारंपरिक गुढी उभारत पूजा केली.अभिनेत्री अंकिता लोखंडेनं(Ankita Lokhande) देखील लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा सण आपल्या सासरी गुढी उभारत साजरा केला.गुढीपाडव्याच्या दिवशी नववारीच्या पारंपरिक पेहरावात दिसलेली सोनाली कुलकर्णी(Sonali Kulkarni) सर्वांचं लक्ष वेधून गेली.रिंंकू राजगुरुनं देखील नाकात नथ,गळ्यात सोन्याचा हार अनं ट्रेडिशनल साडी नेसून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आपल्या चाहत्यांना दिल्या आहेत. मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेनं देखील पारंपरिक साडी नेसून आजच्या नुतन मराठी वर्षाचं आनंदात स्वागत केलं.मराठी बिग बॉस फेम मीरा जगन्नाथही आज आपला ग्लॅम डॉल लूक झुगारून देत अस्सल मराठी ढंगात गुढीपाडव्याचा सण साजरा करताना दिसली.अभिनेत्री श्रद्धा कपूर नववारी साडीत एकदम झक्कास दिसत होती. बॉम्बे टाईम्ससाठी तिनं गुढीपाडव्या निमित्तानं खास फोटोशूट केलं. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.