Christmas Celebration esakal
आज दिवसभरात ख्रिसमस (Christmas Celebration)सण भारतासह देशभरात मोठ्या आनंदात साजरा केला. काही ठिकाणी प्रार्थनेसाठी ख्रिश्चन धर्मीयांनी हजेरी लावली तर काही ठिकाणी रिसॉर्टला सजवण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांनी कलकत्ता (Kolkata)येथे चर्चला भेट दिली. ख्रिसमस सणापूर्वी बागा बीचवर (Baga Beach) पर्यटकांनी (Tourist)हजेरी लावली. त्याची काही छायाचित्रे.
बारामुल्ला : नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला बारामुल्लातील गुलमर्ग येथे स्की रिसॉर्टला सजवण्यात आले.गुवाहाटी : गुवाहाटी येथील सेंट जोसेफ कॅथेड्रल चर्च येथे ख्रिसमस सणानिमित्त सामूहिक प्रार्थना करतात ख्रिश्चन धर्मीय.बंगळूर; कर्नाटकात ख्रिसमस सणानिमित्त बाईक रॅली काढताना महिलावर्ग.
चेन्नई: ख्रिसमस सणाच्या निमित्ताने चेन्नईतील सॅन्थोम चर्चला ख्रिश्चन धर्मीयांनी भेट दिली. यावेळी प्रार्थना करत असताना पणजी : पणजीमध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला सजवलेल्या ख्रिसमसच्या पाळणामध्ये येशूच्या जन्माचे दृश्य. मुंबई : नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला मुंबईत ग्रोव्हल्स मॉल सजला आहे.कलकत्ता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे ख्रिसमस सणानिमित्त चर्चला भेट दिली.गोवा : ख्रिसमस सणापूर्वी बागा बीचवर शुक्रवारी बर्देझमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले.पुरी : पुरी बीचवर ख्रिसमस सणाच्या दिवशी सुमारे 5,400 गुलाबांचा वापर करून 50 फूट लांब आणि 28 फूट रुंद सांताक्लॉजचे वाळूत शिल्प बनवले.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.