Daulatabad fort Daulatabad fort
दौलताबाद किल्ला हा मध्ययुगीन काळात दख्खनमधील सर्वात शक्तिशाली किल्ला होतामेंढा तौफ, दौलताबाददौलताबाद हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील ठिकाण आहे, ज्याचे प्राचीन नाव देवगिरी होतेमुहम्मद बिन तुघलकाच्या काळात दौलताबादला त्याने राजधानीचा दर्जा दिला होतादेवगिरी म्हणजे दौलताबाद किल्ला यादव काळात बांधला गेलाहा किल्ला शंकूच्या आकाराच्या टेकडीच्या माथ्यावर वसलेलेतुघलक राजवटीच्या काळात, या किल्ल्याला विविध मार्गांनी बळकटी दिली गेली होतीदौलताबाद किल्ल्याला संरक्षणासाठी ५ किमी लांबीची मजबूत भिंत बांधली गेली होतीऔरंगाबाद शहरापासून हे ठिकाण १६ किमी अंतरावर आहेसंपूर्ण किल्ला संकुलाचे क्षेत्रफळ अंदाजे ९४.८३ हेक्टर आहेइथं मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा राबता असतोदौलताबाद किल्ला सुमारे 200 मीटर उंच शंकूच्या टेकडीवर बांधलेला आहेकिल्ल्यात पायरी विहीर, बरदरी, जलाशय, मीनार, हम्मम, विविध वाड्या, मंदिरे आणि मशिदी आहेतसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.