Drink These Juice to Improve the Immunity Power
Best Juice For Winter: हिवाळ्यामध्ये फिट राहण्यासाठी योग्य आहार करणे गरजेचे आहे. त्यामुळे लोक आपल्या डाएटमध्ये कित्येक हेल्दी फूड्स समाविष्ट करत आहे. तसेच हिवाळयात ज्युस पिणे फायदेशीर असते. तसे बहूतेक लोक हिवाळ्यात गाजर आणि बीटचा ज्यूस पितात.
तुमची रोग प्रतिकारशक्ती वाढविणारे कोणते ज्यूस तुमच्या आहारात समाविष्ट करायला हवे, जाणून घ्या
आंबट गोड फळ
आंबट फळांचा ज्यूस आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. तेच आंबट फळे व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. या फळांमध्ये ज्यूस पिण्यामुळे इम्युनिटी वाढते, इंन्फेक्शनपासून वाचवते. तसेच हिवाळ्यात आंबट फळांचा ज्यूस प्यायल्याने तुम्ही लवकर आजारी पडत नाही. त्यामुळे तुम्ही संत्री, मोसूबी, आणि द्राक्षांचा ज्यूस हिवाळ्यात पिऊ शकता.
गाजरचा ज्यूस : हिवाळ्यामध्ये बहूतेक लोक गाजरचा आपल्या आहारात समावेश करतात. त्याचे सेवन सॅलड, भाजी किंवा सूपच्या स्वरुपात करतात. गाजरचा ज्यूस बनविताना बहूतेक लोक त्यामध्यी ग्रीन अॅपल किंवा संत्र्याता रस देखील एकत्र करतात. त्यामुळे ज्यूस स्वादिष्ट आणि पौष्टिक होतो. तुमची इम्युनिटी वाढविण्यासाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायेदशीर ठरतो.
बीट-गाजर- आले: हिवाळयात बीट, गाजर, आणि आल्याचा ज्यूस पिण्याचे खूप फायदे असतात. या पदार्थांची तुम्ही स्मूदी देखील बनवू शकता. आले उष्ण असते त्यामुळे त्याचा ज्यूस प्यायल्यास तुमच्या शरीराला उब मिळेल.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.