eat figs benefits 
फोटोग्राफी

अंजीर खाताय? रिकाम्या पोटी खाल्ल्याचे फायदे वाचा...

अंजीरमध्ये प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमीन ए अधिक प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरु शकते.

सकाळ डिजिटल टीम
पिकल्यानंतर अंजीरचा कलर जांभळा होतो. सकाळी रिकाम्या पोटी अंजीर खाणे शरीरासाठी फायद्याचे असते.
अंजीरमध्ये प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमीन ए अधिक प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी उपयुक्त ठरु शकते.
अंजीर खाल्ल्याने वजन कमी होते. कारण यात फायबरचे प्रमाण अधिक असल्याने याचे सेवन केल्यास फार काळ भूक लागत नाही, परिणामी वजन कमी होते.
अंजीरात असणारे ओमेगा - ३ आणि ओमेगा फॅटी अॅसिड्स कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात. ज्यामुळे हृदय निरोगी राहते.
फायबर युक्त अंजीर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
अंजीरमध्ये कॅल्शिअम असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते.
नाश्त्याला आणि अंजीर खाल्ल्यास दिवसभर शरीरात ऊर्जा राहते.
जर तुम्ही कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने अंजीर खा. तसेच अंजीर खाण्याचेही प्रमाण ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT