ज्या पुरुषांना शारीरिक संबधाच्यावेळी कित्येक प्रकारच्या समस्या जाणवात त्यांच्यासाठी हे उपाय फायदेशीर ठरतील. पुरुषांनी झोपण्यापूर्वी या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास Testosterone hormone ची वाढ होऊ शकते. कोणते आहेत हे पदार्थ जाणून घेऊ या..
कच्चा कांदा
कच्चा कांदा खाल्यामुळे पुरुषांना कित्येक प्रकारे फायदा मिळू शकतो. झोपण्यापूर्वी जर कच्चा कांदा खाल्ला तर एकूण टेस्टोस्टेरोनची पातळीमध्ये वाढ होते. पाश्चराइज्ड दूध (Fortified milk)
पुरुषांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी पाश्चराइज्ड दूध प्यायल्यास त्यांना भरपूर फायदा होऊ शकतो. पाश्चराइज्ड दूध प्यायल्याने पुरुषांची संबध बनविण्यच्या इच्छेमध्ये वाढ होते.
डाळिंब
रात्री झोपण्यापूर्वी एक वाटी डाळिंब खाऊ शकता. त्यामुळे फर्टिलीटी आणि सेक्शुअल फंक्शनमध्ये सुधारणा होते. डाळींबामध्ये अॅन्टी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे ह्रदयाच्या आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी मदत करते. आले
पुरुषांना टेस्टोस्टेरोन पातळी वाढवायची असेल तर आपल्या डाएटमध्ये आल्याचा सामवेश नक्की केला पाहिजे. कारण त्यामुळे टेस्टोस्टेरोनच्या पातळीत वाढ झाली आहे. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.