Stress Free Morning Routien: आजकालच्या धावपळीच्या जगात प्रत्येकालाच मानसिक ताण येतो. रोज उठा कामासाठी पळा, कामावर जा आणि पुन्हा कामावरून घरी या. या दररोजच्या क्रियेत आपल्याला खुप मानसिक दृष्टा आपली खेचाखेच होते. यामुळे मग आपोआप खुप मानसिक तणाव येतो. आणि आपली प्रचंड चिडचिड होते, कामात निट मन लागत नाही, अशा असंख्य समस्या आपल्या आयुष्याला वेळखा घालतात. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही स्ट्रेस पासून सुटका मिळवू शकता. हे उपाय करून बघा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.