ऑलिम्पिक स्पर्धेत काही खेळाडू जोडीने स्पर्धेत सहभागी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते.
1. टोकियोतील Olympic Games मध्ये सहभागी झालेल्या मेगन रॅपिनो(Megan Rapin) ही यूसए महिला संघाची सॉकर आहे. (USA Women's Socce)आहे आणि सू बर्ड ही
यूएसच्या महिला संघाची बास्केटबॉल खेळाडू आहे. (Sue Bird -USA Women's Basketball)) दोघी engaged आहेत. या दोघी उत्त्कृष्ट खेळाडू असून 2016 झालेल्या ऑलिम्पिकमध्ये दोघी भेटल्या होत्या.
2.टोकियोतील Olympic मध्ये सहभागी झालेले तारा डेव्हिस (Tara Davis) ही यूएसएच्या ट्रॅक अँड फील्डची महिला खेळाडू ( USA women's track and field)आणि हंटर वुडहॉल (Hunter Woodhall) हा यूएसएच्या पॅरालिम्पिक ट्रॅक अँड फील्डचा (USA Paralympic men's track and field) खेळाडू आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत आहे. महिलांच्या लाँग जंपमध्ये डेव्हिसने सहभाग घेतला आहे तर, पुढील आठवड्यात होणाऱ्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये वुडहॉलने 100 मीटर आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेणार आहे. 2016 मध्ये झालेल्या पॅराऑलॉम्पिकमध्ये वुडहॉलने सिलव्हर आणि ब्रॉन्झ मेडल मिळवले होते. डेव्हिस ही पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. 3. टोकियोतील Olympic मध्ये सहभागी झालेले लॉरा (Laura) आणि जेसन केनी (Jason Kenny) ग्रेट ब्रिटनच्या सायकलिस्ट आहेत. दोघांनी एकमेंकांसोबत विवाह केला असून त्यांना अल्बी नावाचा एक मुलगा Albieआहे. आतापर्यंत दोघांनी मिळून 10 गोल्ड मेडल कमावले आहेत.
4. मेगन जोन्स (Megan Jones) आणि सेलिया क्वान्सह(Celia Quansah) (ग्रेट ब्रिटन महिला, रग्बी- Great Britain women's rugby) या दोघी ग्रेट ब्रिटनच्या रग्बीच्या महिला संघाच्या प्लेअर आहेत. दोघींनी सोशल मिडियावर त्यांचे रिलेशनशीप बाबत शेअर केले आहे. बीबीसी सह बोलतना क्वान्सह म्हणाली की, दोघींच्या नात्याबद्दल त्या आधी कधीच कोणाशी बोलल्या नव्हत्या पण आम्ही जेव्हा सर्वांना सांगितले त्यानंतर आम्हाला मिळालेला प्रतिसाद खूप चांगला होता.
5. सँडी मॉरिस(Sandi Morris) ही यूएसएच्या ट्रॅक अँड फील्डची महिला खेळाडू((USA women's track and field) आहे तर टायरोन स्मिथ (Tyrone Smith) हा बर्म्युडाचा
लांब उडीमधील खेळाडू (Bermuda men's long jump) आहे. वेगवेगळ्या देशांसाठी स्पर्धा खेळत असतानाही पोल व्हॉल्टर (मॉरिस) आणि लाँग जम्पर (स्मिथ) यांनी 2019 मध्ये लग्नाची गाठ बांधली. मॉरीसने सीएननला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, रिओ ऑलिम्पिकमध्ये आमची ओळख झाली, आम्हाला एकमेकांना जाणून घेता आले आणि
एकेमकांसोबत वेळ घालवला आणि आम्ही प्रेमात पडलो.
6. एडवर्ड गॅल(Edward Gal) आणि हंस पीटर मिन्डरहौड (Hans Peter Minderhou) दोघेही नेदरलँडसचे घोडेस्वार आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये चोथ्या स्थानावर आल्यानंतर हे कपला आता दुसऱ्यांना ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. दोघांनीही यापुर्वी ऑलिम्पिकमध्ये मेडल जिकंले आहे. 2008 साली मिन्डरहौडने सिलव्हर मेडल तर 2012 मध्ये गॅलने ब्राँझ मेडल मिळाले होते. ते एका दशकापासून एकमेकांसोबत आहेत.7. (Australia women's rugby) and Lewis Holland (Australia men's rugby)
शार्लोट कॅस्लिक (Charlotte Caslick ) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाची रग्बी खेळाडू आहे आणि लुईस हॉलंड हा ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाचा रग्बी खेळाडू आहे.
कॅस्लिकने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रिलियासाठी गोल्ड मेडल मिळवले होते आणि वर्ल्ड रग्बी प्लेअर ऑफ द ईयरचा किताबही 2016मध्ये तिने मिळवला होता. त्याचवर्षी हॉलंड ऑठव्या स्थानावर होता. गेल्या वर्षी ते लग्न करणार होते पण कोरोनामुळे त्यांनी लग्न पुढे ढकलावे लागले.
8. अनिसा उर्तेझ ( Anissa Urtez) ही मेक्सिकोच्या महिलासंघाची सॉफ्टबॉल (Mexico women's softball) खेळाडू आहे आणि अमांडा चिडेस्टर( Amanda Chidester) ही यूएसएच्या महिला संघाची सॉफ्टबॉल खेळाडू(USA women's softball) आहे. नुकतेच रिलेनशनमध्ये आलेले हे कपल उर्तेझ आणि चिडेस्टर हे टोकीयो ऑलिम्पिकमध्ये
एकमेकांविरुध्द खेळणार आहेत.
9. गेरेक मीनहार्ट (Gerek Meinhardt) हा यूएसएचा तलवारबाज (USA men's fencing) आहे आणि ली किफर(Lee Kiefer) ही यूएसएच्या (Lee Kiefer) महिला तलवारबाज (USA women's fencing) आहे. तलवारबाजीमध्ये किफर ही महिलांमध्ये जगात 5 व्या स्थानावर आहे तर मीनहार्ट हा पुरषांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
10. सारा विल्सन (Sarah Wilson) आणि लिआ विल्किन्सनLeah Wilkinson) या दोघी ग्रेट ब्रिटनच्या महिलासंघाच्या फील्ड हॉकी खेळाडू(Great Britain women's field
hockey) आहेत. जोन्स आणि विल्किन्सन या एन्गेज असून जवळजवळ आठ वर्षांपासून नात्याबद्दल सार्वजनिक आहेत.
11. टिम प्राइस (Tim Price) हा न्यूझीलंडचा घोडेस्वार (New Zealand men's equestrian) आहे आणि जोनेल प्राइस (Jonelle Price ) ही देखील न्यूझीलंडची महिला घोडेस्वार (New Zealand women's equestrian)आहे. रिओमध्ये एकमेकांसह स्पर्धा केल्यानंतर टोकियोमध्ये दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये या विवाहित जोडप्याने सहभाग घेतला आहे.
जोनेल हिने 2012 मध्ये संघासह ब्रांझमेडल मिळवले होते. 12. (Canada women's cycling) and Stephanie Labbe (Canada women's soccer)
जॉर्जिया सिमरलिंग (Georgia Simmerling) ही कॅनडाची महिला सायकलिस्ट आहे आणि स्टेफनी लॅबे (Stephanie Labbe) ही कॅनडाची महिला सॉकर आहे.
दोघीही ऑलिम्पिकमध्ये कॅनडाचे प्रतिनिधित्व करित असून सिमरलिंग सायकलिंग स्पर्धेत होणार आहे तर लॅबे ही सॉसर स्पर्धेत सहभागी होणार आहे.13. अतनू दास (Atanu Das) भारताचा तिरंदाज (India men's archery) आहे तर आणि दीपिका कुमारी (Deepika Kumari) भारताची महिला तिरंदाज (India women's archery) आहे. या दोन धनुर्धर जोडीने टोकियो ऑलिम्पिकच्या आधी लग्न केले आहे.
14. नॅतली पॉवेल ही ग्रेट ब्रिटनची जुडो प्लेअर आहे आणि सॅन व्हॅन डिज्के ही नेदरलँडची ज्युडो प्लेअर आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.