Tips to get rid of Home lizards Sakal
फोटोग्राफी

Home Lizard: घरातून पाली कशा पळवायच्या? जाणून घ्या सोप्या टिप्स

Tips to get rid of Home lizards: पालींमुळे अनेकजण, खासकरून महिला त्रस्त असतात. कितीही स्वच्छता किंवा उपाययोजना केल्या तरी पाली काही घरातून जात नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

भिंतीवरून फिरणाऱ्या पालींमुळे (house Lizard) आपल्याला अनेक घरात दिसतात. कितीही स्वच्छता केली, कितीही उपाययोजना केल्या तरी पाली काही घरातून हद्दपार होत नाहीत. पालींमुळे अनेक लोक, खासकरून महिला त्रस्त असतात. पाल आपल्या अंगावर किंवा अन्नात पडू नये, म्हणून लोक काळजीत असतात. पालीपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात अनेक उत्पादनं मिळतात, ही उत्पादनं खूप विषारी असतात. त्यांच्यामुळे पाली मरतात, परंतु त्या मेल्यानंतर त्यांना घराबाहेर फेकणं कठीण असतं. पालींपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. (Tips to get rid of Home Lizards)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hurun India: शिव नाडर देशातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती; अंबानी- अदानी यांनी किती देणगी दिली?

'50 वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेसकडून जनतेला चिंचोकेही मिळाले नाहीत'; आमदार सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल

समित कक्कड यांचा नवा चित्रपट ‘रानटी’ येतोय भेटीला; 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट

Latest Maharashtra News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला

'सगळ्यांनी ठरवून देशमुखांचे लोणचे केले, ते मात्र फलटण-बारामतीकरांचे तळवे चाटत होते'; गोरेंचा घार्गेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT