Indian Air Force 2021 esakal
नाशिक : हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर1932 रोजी झाली. म्हणून या दिवशी भारतीय हवाई दल दिवस साजरा केला जातो. यावर्षी भारतीय हवाई दलाचा ८९ वा स्थापना दिवस साजरा केला जाईल. भारतीय हवाई दल जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांपैकी एक आहे. हवाई दलाने आपल्या शौर्याने भारताला अनेक वेळा अभिमान वाटावा असे क्षण दिले आहेत. यानिमित्ताने भोसला मिलिटरी स्कुल येथे विद्यार्थ्यांना ड्रोन व हवाई विमानाची माहिती देण्यात आली.
8th October - Indian Air Force Day हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर1932 रोजी झाली. म्हणून या दिवशी भारतीय हवाई दल दिवस साजरा केला जातो. यावर्षी भारतीय हवाई दलाचा ८९ वा स्थापना दिवस साजरा केला जाईल.भारतीय हवाई दल जगातील सर्वात शक्तिशाली हवाई दलांपैकी एक आहे. हवाई दलाने आपल्या शौर्याने भारताला अनेक वेळा अभिमान वाटावा असे क्षण दिले आहेत.Indian Air Force Day : निमित्त भोसला मिलिटरी स्कुल येथे विद्यार्थ्यांना ड्रोन व हवाई विमानाची माहिती देण्यात आलीभारतीय वायुसेनेचे बोधवाक्य ‘नभ: स्पृशं दीप्तम’ असं आहे. हे गीतेच्या अकराव्या अध्यायातून घेतले गेले आहे. महाभारत युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रात भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलेल्या प्रवचनाचा एक उतारा आहे.भोसला मिलिटरी स्कुल येथे विद्यार्थ्यांनी ड्रोन व हवाई विमानांच्या प्रात्यक्षिकांचा आनंद घेतला.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.