IPL 2022 How Above 10 Crore Bidding Players Performed In League Stage esakal
मुंबई : आयपीएलच्या मेगा लिलावात अनेक खेळाडूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. अनेक खेळाडूंना संघांनी 10 कोटीच्यावर बोली लावली. मात्र संघांनी लावलेला हा दाव यशस्वी ठरला की नाही हे पाहणेही गरजेचे आहे. अशाच मेगा लिलावात 10 कोटी आणि त्यापेक्षा जास्त बोली लागलेल्या खेळाडूंनी लीग स्टेजमध्ये कशी कामगिरी केली याची आकडेवारी....
लॉकी फर्ग्युसन - गुजरात टायटन्स - 10 कोटी - समने 12 - विकेट 12 - सर्वोत्तम कागिरी 28 धावात 4 बळी - इकॉनॉमी रेट 9.06 प्रसिद्ध कृष्णा - राजस्थान रॉयल्स - 10 कोटी - 14 सामने - 15 विकेट - सर्वोत्तम कामगिरी 22 धावा 3 बळी - इकॉनॉमी रेट - 8.16दीपक चहर - चेन्नई सुपर किंग्ज - 14 कोटी - दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम खेळू शकला नाही. वानिंदू हसरंगा - रॉयल चॅलेंजर बेंगलोर - 10.75 कोटी - 14 सामने - 24 विकेट - सर्वोत्तम कामगिरी 18 धावात 5 विकेट - इकॉनॉमी रेट - 7.38 शार्दुल ठाकूर - दिल्ली कॅपिटल्स - 10.75 कोटी - 14 सामने - 15 विकेट - सर्वोत्तम कामगिरी 36 धावात 4 बळी - इकॉनॉमी रेट - 9.78 निकोलस पूरन - सनराईजर्स हैदराबाद - 10.75 कोटी - 14 सामने - 306 धावा - सर्वोत्त कामगिरी 64 धावा - स्ट्राईक रेट - 144.33हर्षल पटेल - रॉयल चॅलेंजर बेंगलोर - 10.75 कोटी - 13 सामने 14 विकेट - सर्वोत्तम कामगिरी- 34 धावात 4 बळी - इकॉनॉमी रेट - 7.68 श्रेयस अय्यर - कोलकाता नाईट रायडर्स - 12.25 कोटी - 14 सामने - 401 धावा - सर्वोत्तम खेळी 85 धावा - 3 अर्धशतके - स्ट्राईक रेट - 134.56इशान किशन - मुंबई इंडियन्स - 15.25 कोटी - 14 सामने 418 धावा - 3 अर्धशतके - स्ट्राईक रेट 120.11हार्दिक पांड्या - गुजरात टायटन्स - 15 कोटी - 13 सामने 413 धावा - सर्वोच्च खेळी नाबाद 87 धावा - 4 अर्धशतके - स्ट्राईक रेट - 131.52 केएल राहुल - लखनौ सुपर जायंट - 17 कोटी - 14 सामने 334 धावा - सर्वोच्च खेळी 103 धावा - 3 अर्धशतके 2 शतके - स्ट्राईक रेट - 135.26लिम लिव्हिंगस्टोन - पंजाब किंग्ज - 11.5 कोटी - 14 सामने 437 धावा - सर्वोच्च खेळी 70 धावा - 4 अर्धशतके - स्ट्राईक रेट - 182.08 आवेश खान - लखनौ सुपर जायंट - 10 कोटी - 12 सामने 17 विकेट - सर्वोत्तम कामगिरी 24 धावात 4 बळी - इकॉनॉमी रेट 8.51सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.