फोटोग्राफी

या पदार्थांमुऴे किडनी राहिल हेल्दी! आजच करा आहारात समाविष्ट

सुस्मिता वडतिले

पुणे: जर शरीरास रोगांपासून दूर ठेवायचे असेल तर हेल्दी आहार घेणे आवश्यक आहे. हेल्दी आहार आपल्याला केवळ रोगांपासून दूर ठेवत नाही तर शरीरातील पोषक तत्वांची कमतरता देखील दूर करते. तसे, आपल्या शरीराचे प्रत्येक भाग निरोगी असणे महत्वाचे आहे. आज आपण किडनीबद्दल बोलू. किडनी आपल्या शरीरात एक फिल्टर म्हणून कार्य करते. अशा परिस्थितीत, किडनीवर थोडासा परिणाम झाला तर आपले आरोग्य बिघडू शकते. जर तुम्हाला किडनी हेल्दी ठेवायची असेल तर या गोष्टी नक्कीच आहारात समाविष्ट करा. यामुळे किडनी हेल्दी राहण्यास मदत होईल.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

बॉक्सर इमाने खलीफ पुरूष असल्याचा वैद्यकिय रिपोर्ट समोर येताच Harbhajan Singh ची 'गोल्ड मेडल' परत करण्याची मागणी

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT