Adventure in Mahabaleswar esakal
Adventure in Mahabaleswar- महाबळेश्वर (Mahabaleshwar) फक्त महाराष्ट्रातीलच (Maharashtra) नाही, तर देशातील सर्वात सुंदर हिलस्टेशनपैकी (India's finest Hill station) एक आहे. फक्त निसर्ग हीच महाबळेश्वरची ओळख नाही, तर तेथील साहसी खेळांसाठीदेखील (Adventure and Sport) प्रसिद्ध आहे. ते खेळ कोणते आहेत. ते जाणून घेऊया. (Mahabaleshwar is famous not only for its nature but also for its adventure and sport.)
महाबळेश्वर हे महाराष्टातील सातारा जिल्ह्यातील सुंदर असं थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण साहसी खेळांचं ट्रेकिंग (Trekking)- महाबळेश्वरमध्ये ट्रेकिंगसाठी अनेक ठिकाणं आहेत. महाबळेश्लवरनजीकचं असलेला वासोटा किल्ला हा सुद्धा ट्रेकिंगसाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. जिप लायनिंग (Zip lining)- महाबळेश्वर हे जिप लायनिंगसाठी अतिशय सुंदर असे ठिकाण आहे.रॉक क्लायंबिंग (Rock Climbing)- सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांसाठी महाबळेश्वर प्रसिद्ध आहे. येथे देशभरातून पर्यटक रॉक क्लायबिंगसाठी येत असतात.टेंडम जंप (Tandem Jump)- महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये अनेक हौशी लोक टेंडम जंपचा आनंद घेण्यासाठी येतात. पाण्यातील खेळ (Water Activity)- महाबळेश्वरमध्ये अनेक वॉटर पार्क तसेच थीम पार्क आहेत. तिथे तुम्ही पाण्यातील खेळ खेळू शकता. ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.