mandira bedi at husband raj kaushal last rites Twitter
अभिनेत्री मंदिरा बेदीचा पती, दिग्दर्शक राज कौशल यांचे बुधवारी पहाटे कार्डिअॅक अरेस्टने निधन झाले.
राज हे ४९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.पतीला अखेरचा निरोप देताना मंदिराला अश्रू अनावररोनित रॉय, समीर सोनी, आशिष चौधरी हे कलाकार राज यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.२०२० मध्ये 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत मंदिराने पतीविषयी म्हटलं होतं, 'राजने मला नेहमीच प्रोत्साहित केले आहे. तो माझी ताकद आहे.'मंदिरा बेदी आणि राज कौशलने १९९९ मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना तारा ही मुलगी आणि वीर हा मुलगा आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात मंदिरा आणि राजने चार वर्षीय ताराला दत्तक घेतलं. (सर्व छायाचित्र सौजन्य- ट्विटर)ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.