मोटोरोला कंपनीने सर्वांच्याच खिशाला परवडणारा moto g51 5G हा दमदार आणि धमाकेदार 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे.
Moto G51 5G ची प्रारंभिक किंमत 14,999 असून 16 डिसेंबरपासून खरेदी करता येईल.Bright Silver आणि Indigo Blue कलर ऑप्शन्समध्ये आहे हा दमदार स्मार्टफोनMoto G51 5G Android 11 आधारित My UX असून Snapdragon 480 + प्रोसेसर आहे.
IP52 Water Repellent डिझाईनमुळे मिळते पाण्यापासून सुरक्षितताThinkShield प्रोटेक्शन सोबत Android 12 चे Assuerd अपग्रेड सुद्धा मिळतंय.Moto G51 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात प्रायमरी 50 MP, 8 MP अल्ट्रा वाइड आणि 2 MP मायक्रो कॅमेरा आहे.
13 MP फ्रंट कॅमेरा आहे.5G, 4G LTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, NFC, FM रेडिओ, USB type C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. 20 W रॅपिड चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 5000mAh बॅटरी मिळते.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.