Victoria bridge nashik esakal
नाशिक शहराची ऐतिहासिक ओळख म्हणजे ब्रिटिशकालीन व्हिक्टोरिया पुल म्हणजेच सध्याच्या अहिल्यादेवी होळकर पुल. या पुलाला यंदा 127 वर्ष पूर्ण झाली असून आजही तितक्याच दिमाखात तो उभा आहे. 14 जानेवारी 1895 रोजी मुंबईचे गव्हर्नर यांचे हस्ते शिलान्यास करण्यात आला होता. आजही हा पुल नाशिक आणि पंचवटीला जोडण्याचे काम अविरतपणे करत आहे.
14 जानेवारी 1895 रोजी मुंबईचे गव्हर्नर यांचे हस्ते शिलान्यास करण्यात आला होता.शहरातील महत्वाचा पूल म्हणून ‘व्हिक्टोरिया’ म्हणजेच होळकर पूल ओळखला जातो. आजही हा पुल नाशिक आणि पंचवटीला जोडण्याचे काम अविरतपणे करत आहे. त्याकाळी पुलाच्या बांधकामासाठी १० लाख रुपये खर्च झाल्याचे नोंदीवरून दिसून येते. या पुलाने अनेक महापुरांचा सामना केला आहे. व अजूनही निसर्गाचे अनेक प्रकोप झेलत थाटात नाशिककरांची सेवा करतो आहे. नाशिकच्या अनेक घटना आणि नाशिककरांच्या अनेक अविस्मरणीय आठवणी या पुलाशी जोडल्या आहेत.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.