network of roads footpaths cycle paths in big cities of Maharashtra Kolhapur Mumbai Nashik Aurangabad Nagpur  
फोटोग्राफी

Network Of Roads : तुमच्या शहरातील रस्ते सुनियोजित आहेत का? पाहा भन्नाट PHOTOS

सकाळ डिजिटल टीम

शहरांमध्ये रस्त्याचं महत्त्व हे अबाधित आहे. शहरातील रस्त्यांचं कशा प्रकारे नियोजन केलं आहे त्यावरूनही त्या शहरांची वाढ आणि विकास अवलंबून असतो. आज आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमधील रस्ते, पादचारी मार्ग, सायकल चालवण्याजोगे रस्ते यांचं जाळं कसं दिसतं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पोस्टमध्ये तुम्हाला प्रत्येक स्लाईड मध्ये शहरं दिसतील आणि त्या शहरातील रस्त्यांचं जाळं दिसेल.

कोल्हापूर शहरातील पादचारी रस्ते, सायकलस्वारांसाठीचे रस्ते किती आणि कसे आहेत हे या फोटोमध्ये दिसून येतंय.
औरंगाबाद शहराच्या नकाशामध्ये देखील तुम्हाला रस्ते, पादचारी मार्ग, सायकल चालवण्यासाठी उपलब्ध मार्ग दिसत आहेत.
मुंबईच्या नकाशात तुम्हाला रस्त्यांसोबत रेल्वेमार्ग देखील पाहायला मिळतील, जे संपुर्ण मुंबईभर पसरलेले आहेत.
राज्याची उपराजधानी नागपूरात देखील रस्त्यांच विस्तृत जाळ पसरलेलं आहे.
पुणे शहरात दिवसेंदिवस रस्त्यांवर वाहतुक कोंडी वाढताना दिसत आहे. यातच शहरात सायकल चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळ देखील तुम्ही पाहू शकता.
नाशिक शहराची वाढ देखील मागील काही दिवसात झपाट्याने झाली आहे, नाशिक मध्ये देखील रस्त्यांच जाळ विस्तारलं आहे.
मुंबईचा लांबट आकार आणि त्यामध्ये पसरलेले असंख्य रस्त्यांच जाळं हा कुतूहलाचा विषय आहे. मुंबईतदेखील सायकल चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्ते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT