Roger Federer Announce Retirement Form Professional Tennis esakal
फोटोग्राफी

Roger Federer : टेनिस कोर्टवरील 5 ऐतिहासिक 'Roger Things'

अनिरुद्ध संकपाळ

Roger Federer Retirement : रॉजर फेडररने नुकतीच व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने आज सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून सर्व चाहत्यांना धक्का दिला. ट्विटरवर ऑडिओ मेसेज शेअर करुन रॉजर फेडररनं त्याच्या चाहत्यांना निवृत्तीबाबत माहिती दिली आहे. लंडनमधील पुढच्या आठवड्यातील लेव्हर कप फेडररची शेवटची टेनिस स्पर्धा असेल. टेनिस इतिहासातील एक महान खेळाडूंमध्ये रॉजर फेडररचे स्थान अव्वल आहे. रॉजर फेडरर टेनिस कोर्टवरील या पाच ऐतिहासिक कामगिरीमुळे महान झाला आहे. 

फेडरर सर्वाधिक आठवडे ATP रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. त्याने सलग 237 आणि एकूण 310 आठवडे पहिले स्थान सोडले नव्हते.
रॉजर फेडरर हा सलग पाचवेळा युएस ओपन जिंकणारा या पृथ्वीतलावरील एकमेव टेनिसपटू आहे. फेडररने 2004 ते 2008 अशी सलग पाच वर्षे युएस ओपन टायटलच्या जवळपास कोणाला फिरकू दिले नाही.
1968 पासून 2022 पर्यंत सर्वाधिकवेळा विम्बल्डवरच्या ट्रॉफीवर फेडररचेच किस आहेत. त्याने तब्बल 8 वेळा विम्बल्डवर नाव कोरले.
विम्बल्डन जिंकण्यातही फेडररने कमालीचे सातत्य दाखवले. त्याने 2003 पासून 2007 पर्यंत सलग पाचवेळा विम्बल्डन आपल्या कवेत घेतलं.
रॉजर फेडरर हा सर्वात पहिल्यांदा 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरूष टेनिसपटू ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT