फिल्म इंडस्ट्रीची चकाकी दुरून बघायला खूप छान वाटते. परंतु, पण इथे नाव कमवण्यासाठी खूप काही गमवावे लागते, हेही एक सत्य आहे. बॉलिवूडमध्ये (bollywood) सेलेब्स दररोज स्वतःबद्दल अशा अफवा (Rumors) ऐकतात, ज्यामुळे कोणाचेही मन बिघडू शकते. चला तर जाणून घेऊया अशा काही अफवांबद्दल...
सुष्मिता सेन आणि अनिल अंबानी यांच्या अफेअरच्या बातम्या लोकांमध्ये पसरल्या होत्या. या अफेअरमुळे सुष्मिता सेनच्या मुलीच्या बाबतीतही चुकीची बातमी पसरली होती.शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा यांच्या अफेअरची नेहमीच इंडस्ट्रीत चर्चा होते. या दोघांच्या लग्नाच्या अफवा पसरल्या आहेत.महेश भट्ट यांनी त्यांची मुलगी पूजाबद्दल बिनधास्तपणे बोलले होते. तेव्हापासून आलिया ही महेश आणि पूजाची मुलगी असल्याच्या अफवा उडू लागल्या.‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’च्या रिलीजच्या वेळी अजय देवगण आणि काजोल वेगळे होणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.हृतिक रोशन आणि सुझानच्या घटस्फोटाच्या वेळी सुझैनचे बॉलिवूड अभिनेत्यासोबत अफेअर असल्यामुळे हे नाते संपुष्टात आल्याचेही म्हटले जात होते.करीना कपूर खानबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. करीना नवीत असताना प्रेग्नंट असल्याची अफवा पसरली होती.शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली यांच्या अफेअरच्याही अनेक अफवा पसरल्या आहेत.कतरिना कैफची आधी कतरिना टरकोट अशी ओळख होती. बनावट पासपोर्टसह ती देशात राहत असल्याची अफवा पसरली होती.अमीर खान आणि जेसिका हायन्स यांच्या अफेअरवरून मूल झाल्याची अफवा उडाली होती‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी करण आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या फेअरच्या अफवा पसरल्या होत्या.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.