भारतीय बाजारांनी एकापाठोपाठ एक नवा उच्चांक प्रस्थापित केल्यामुळे बाजारातील तज्ज्ञ आता सतर्क आणि सावध होताना दिसत आहेत.
भारतीय बाजारांनी एकापाठोपाठ एक नवा उच्चांक प्रस्थापित केल्यामुळे बाजारातील तज्ज्ञ आता सतर्क आणि सावध होताना दिसत आहेत. आता तज्ज्ञ गुंतवणुकदारांना मिडकॅपवरून लार्ज कॅप शेअर्सकडे वळण्याचा सल्ला देत आहेत. आम्ही 5 शेअर्स सांगत आहोत ज्यात foreign brokerages त्यांचे टारगेट कमी केले आहे.
IndusInd Bank | Brokerage: Jefferies |
इंडसइंड बँकेला जेफरीजने बाय मानांकन (Buy Rating From Jefferies ) दिले असून, त्याचे लक्ष्य 1,300 रुपयांवरून 1,270 रुपयांपर्यंत कमी केले आहे.Aurobindo Pharma | Brokerage: Goldman Sachs |
गोल्डमन सॅक्सने (Goldman Sachs ) या स्टॉकला बाय मानांकन (Buy Rating) दिले होते. याचे लक्ष्य 1,140 रुपयांवरून 980 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे.Lupin | Brokerage: Nomura |
या स्टॉकला नोमुराने (Nomura) बाय मानांकन (Buy Rating) दिले होते. हे लक्ष्य 1,297 रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे.Hero MotoCorp | Brokerage: UBS |
यूबीएसने (UBS) या स्टॉकला बाय मानांकन (Buy Rating) दिले होते. याचे टारगेट 3,950 रुपयांवरुन 3,600 रुपये इतके कमी करण्यात आले आहे.
Vodafone Idea | Brokerage: CLSA |
सीएलएसएने (CLSA) या स्टॉकला बाय मानांकन (Buy Rating) दिले होते. याचे लक्ष्य 10 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आले आहे.ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.