Subhash Chandra Bose esakal
Subhash Chandra Bose : सुभाषचंद्र बोस यांच्या कर्तुत्वाबाबत भारतात एखादीच व्यक्ती अपरिचित असेल. त्यांच्या शौर्याची, त्यांच्या धैर्याची दाद आजही दिली जाते. सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मदिनी त्यांच्या काही गाजलेल्या ओळी आपण जाणून घेऊयात. ज्यात उत्तम आयुष्याचं सार्थ दडलेलं आहे.
तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा आजादी दी नही जाती,
ली जाती हैसफलता दूर हो सकती है, लेकीन वह मिलती जरूर हैअगर कभी झुकने की नौबत आ जाए, तब भी वीरो की तरह झुकनायाद रखिए सबसे बडा अपराध अन्याय सहना, और गलत के साथ समझोता करना हैसंघर्ष ने मुझे मनुष्य बनाया, मुझमे आत्मविश्वास उत्पन्न हुआ जो मुझमे पेहले नही थाच्च विचारों से कमजोरीया दूर होती है, हमे हमेशा उच्च विचार पैदा करने चाहियेअपनी ताकद पर भरोसा करो, उधार की ताकद तुम्हारे लिये घातक हैआशा की कोई न कोई किरण होती है, जो हमे जीवन से भटकने नही देतीजिसके अन्दर सनक नही होती, वह कभी महान नही बन सकता.
बोस यांच्या या गाजलेल्या ओळींतून जीवन जगण्याची एक नवी प्रेरणा मिळते. तेव्हा प्रत्येकाने या ओळींतून सार्थ जीवनाचा बोध घ्यायला हवा.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.