Tiger Reserve in Maharashtra  Sakal
फोटोग्राफी

इथे वाघ राहतात! महाराष्ट्रातील ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या

Tiger Reserve in Maharashtra: वाघांसाठी चांगले अन्न, निवारा असलेले जंगल असणे आवश्यक आहे. व्याघ्र संख्येमध्ये महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे.

सुरज सकुंडे

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प (Tiger Reserve in Maharashtra):

वाघ (Tiger) हा भारताचा राष्ट्रीय प्राणी. घनदाट जंगलं हेच त्याचं आश्रयस्थान. परंतु वाढत्या लोकसंख्येच्या गरजा तसेच आधुनिकीकरणाच्या नादात जंगलांच प्रमाण कमी झालं. साहजिकच वाघासारख्या जंगली प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट झाला. त्यामुळे त्यांची संख्या लक्षणीयरित्या घटली. हे लक्षात घेता भारतात १९७३ साली व्याघ्र प्रकल्पांची (Tiger Reserve) सुरुवात झाली. सुरुवातीला देशात ९ व्याघ्र प्रकल्प होते. आता त्यांची संख्या ३८ वर पोहोचली आहे.

स्टेटस् ऑफ टायगर्स इन इंडियाच्या (States of Tigers in India)अहवालानुसार देशात २००६ साली सुमारे १४११ च्या आसपास असलेली देशातील वाघांची संख्या २०१० साली १७०६ तर आज २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात ती २२२६ इतकी झाली आहे. व्याघ्र संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात २००६, २०१०, २०१४ साली झालेल्या सर्वेक्षणात अनुक्रमे १०३, १६९ आणि १९० वाघांचे अस्तित्व आढळून आल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात एकूण ६ व्याघ्रप्रकल्प आहेत. आपण त्यांची माहिती घेऊया.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT