कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांशिवाय रंगणाऱ्या जगातील मानाच्या स्पर्धेत वेगवेगळ्या सामन्यात खास क्षण पाहायला मिळत आहेत. एक नजर टाकूयात काही खास क्षणांवर...
भारतीय महिला संघाने यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये पहिला वहिला विजय नोंदवला महिला संघाने गुरजीत सिंगच्या गोलच्या जोरावर यंदाच्या ऑलिम्पिकमधील पहिला विजय नोंदवलाआयरिश बॉक्सर एडन वॉल्शने 69 किलो वजनी गटात मॉरिशियन बॉक्सर मेरवेन क्लायरला पराभूत केल्यानंतर असा आनंद व्यक्त केला.गोल्फमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणारा उद्यन माने फटका खेळतानाचा एक क्षणपीव्ही सिंधूने सलग चौथा सामना जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला. तिच्याकडून भारताला पदकाची आस आहे.तिरंदाजीमध्ये दीपिका कुमारी हिच्याकडून पदकाची आशा होती. पण सेमीफायनमध्ये तिचा प्रवास संपुष्टात आला.भारतीय बॉक्सर लोविना हिने बॉक्सिंगमध्ये सेमीफायनल गाठत भारताचे दुसरे पदक निश्चित केले.रिओ ऑलिम्पिकची चंदेरी गर्ल यंदाच्या स्पर्धेत सोनेरी कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.भारतीय संघातील खेळाडूंचा जोशसकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.