Top Tourism Places for Child Esakal
Best Tourism Places for Children: आपल्या मुलांसोबत फिरता येतील, अशा ठिकाणांच्या शोधात आहात? आज आम्ही तुम्हाला भारतातील अशाच सुंदर ठिकाणांची माहिती देणार आहोत, जिथं तुम्ही तुमच्या मुलांसह भेट देऊ शकता.
1. जेसलमेर (Jaisalmer) - राजस्थानमधील जेसलमेर हे ठिकाणं मुलांना अवश्य दाखवावं. येथील संस्कृती, वाळवंट, पोशाख इ. गोष्टींशी मुलं परिचित होतील.2. मुन्नार (Munnar)- मुन्नारला केरळचा स्वर्ग असं म्हणतात. येथील चहाचे मळे आपल्या मुलांना एकदातरी दाखवावेत.3. आग्रा (Agra)- आग्र्याचा ताजमहाल हे तर जागतिक आश्चर्य मानले गेलंय. आग्रा आणि परिसरात अनेक ठिकाणं आहेत जी मुलांना दाखवता येतील. 4. अंदमान निकोबार बेटे (Andaman and Nicobar)- भारताच्या मुख्य भुमीपासून दूर अंदमान निकोबारची एक वेगळी संस्कृती आहे. 5. उटी (Uti)- उटीला हिल स्टेशनची राणी असं म्हणतात. येथील आकर्षक गार्डन मुलांना नक्की दाखवा. 6. गोवा (Goa)- गोव्याचा समुद्रकिनारा पाहण्यासाठी जगातील पर्यटक येत असतात, आपल्या मुलांनाही तो दाखवा. 7. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान (Jim Corbett National Park)- उत्तराखंडमधील या उद्यानातील जैवविविधतेशी आपल्या मुलांना परिचित करणे महत्त्वाचं आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.