Memes Viral Sakal
फोटोग्राफी

Budget Memes : बजेट सादर होण्यापूर्वीच ट्वीटरवर मीम्सचा पाऊस, पाहा Photos

सकाळ डिजिटल टीम
आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
तर अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी ट्वीटरवर मीम्सचा पाऊस पडला आहे.
मोदी सरकारच्या काळातला हा ९ वा अर्थसंकल्प आहे. यामध्ये सामान्य जनतेला काय मिळणार याकडे लक्ष लागलेले आहे.
तर देशाच्या अर्थव्यवस्थेला वृद्धींगत करणारा हा अर्थसंकल्प आहे असं मत निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं होतं.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर कोणत्या सामाजिक स्तरावर परिणाम होईल याकडे लक्ष असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२१ September in History: राज्यातील भाजप-सेना वाद २५ वर्षांपूर्वीही होताच! १९९९ मध्ये काय झालं होतं?

Latest Marathi News Updates : श्रीलंकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, सत्तापालटानंतर पहिल्यांदाच होत आहे मतदान

Eknath Shinde: ...विरोध काँग्रेसला भोवणार , तिसऱ्या कार्यकाळात महाराष्ट्र विकसाच्या वाटेवर

भोस्ते घाटात पुरुषाचा सापळा, कवटी अन् झाडाच्या फांदीवर लोंबकळणारी दोरी..; स्वप्नातल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ कायम

Badlapur School Crime : बदलापूर प्रकरणात आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली; धक्कादायक माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT