Tips for Long Hairs  esakal
फोटोग्राफी

मुलींनो, Long Hair हवेत! आहारात करा या Vitamins चा समावेश

मुलींना मोठे केस खूप आवडतात, पण काही कारणांमुळे त्यांचे केस वाढत नाहीत

सकाळ डिजिटल टीम

मुलींना मोठे केस खूप आवडतात. पण काही मुलींचे केस फारसे वाढत नाहीत. त्यामुळे त्या हाफ पोनी किंवा बॉब कट पसंत करतात. पण तुम्हालाही लांब केस हवे असतील तर आहारात व्हिटॅमिन वाढवणे गरजेचे आहे. जर तुमचे केस वाढत नसतील तर तुम्ही आहारात केसांची वाढ चांगली होईल असे पदार्थ खाणे गरजेचे आहे. त्यामुळे केस वाढविण्यासाठी योग्य पदार्थ खाण्यावर जास्त भर द्या. (Important Vitamins for Long Hairs)

व्हिटॅमिन ई केसांना आतून निरोगी ठेवते. त्यामुळे रक्ताभिसरणही चांगले राहते. केसांची मुळं मजबूत होतात. केस तुटत नाहीत. सूर्यफुलाच्या बिया, बदाम, पालक आणि एवोकॅडो खाल्ल्याने तुम्हाला व्हिटॅमिन ई मिळू शकते.
केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन डी चांगले आहे. केसांची मुळं यामुळे मजबूत होतात. व्हिटॅमिन डीची कमतरता असेल तर टक्कल पडू शकते. त्यामुळे आहारात फोर्टिफाइड पदार्थ, सोया मिल्क, मशरूम, अंड्यातील पिवळ बलक खाऊन तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळू शकेल.
व्हिटॅमिन ए केसांच्या मुळांसाठी चांगले आहे. त्यामुळे केस गळणे झपाट्याने कमी होऊ शकते. यासाठी तुम्ही आहारात पालक, हिरव्या भाज्या, रताळे, गाजार आणि केळं खाऊ शकता.
व्हिटॅमिन सी केसांची वाढ आणि चमक येण्यासाठी चांगले आहे. त्याने केस मजबूच होतात. यासाठी तुम्ही आहारात लिंबू, पेरू, संत्र, आवळा यांचा समावेश करा.
कवटीच्या कॅल्सीफिकेशन व्हिटॅमिन केमुळे नियंत्रणात राहते. त्यामुळे केस गळणे थांबते. मोहरीची पाने, रताळे, हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT