आजकाल बरेच लोक सुस्तावल्या सारखे दिसतात. हे थकवा आणि उर्जेची पातळ कमी झाल्यामुळे होत आहे. तुम्ही आपल्या दैनदिन जीवनशैलीत काही छोटे-छोटे बदल करून या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
ऊर्जेच्या पातळमध्ये वाढविण्यासाठी हे उपाय करू शकता.
पौष्टिक आहार घ्या -
आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. पौष्टिक आहारामुळे शरीराला व्हिटॅमिन आणि मिनरसल्स मिळतात. पौष्टिक आहार खाल्यामुळे शरीरामध्ये उर्जेचा स्त्रोत वाढतो.तणाव घेऊ नका -
तनाव घेतल्यामुळे मानसिक आणि शारीरीक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होतो. तणाव कमी झाल्या उर्जेचे पातळी वाढते. आराम करणे, बाहेर फिरणे, वाचण, ध्यान केल्यामुळे तणाव कमी होतो. दारू पिऊ नका -
दारूचे प्यायल्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते. दारू एक मूत्रवर्धक म्हणून काम करते, ज्यामुळे रात्री तुम्ही झोपमध्ये अडचण निर्माण होते. दारूचे सेवन करु नये. जर तुम्हाला दारूचे सेवन करण्यास अडचण होत असेल तर आरोग्या संबधीत तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता, पण समस्येपासून सुटका मिळवू शकता.धूम्रपान करू नका -
आरोग्यासाठी धुम्रपान अत्यंत धोकादायत असते. धुरामधील टॉक्सिन्स आणि टार फुफ्पुसांची कार्यक्षमता आणि ऑक्सीजनचे प्रमाण कमी करते. ज्यामुळे तुमचा थकवा दूर होतो. धूम्रपान सोडल्यामुळे आरोग्यासा कित्येक फायदे होऊ शकतात आणि उर्जेची पातळी वाढते. लोकांसोबत संवाद साधा -
चांगल्या आरोग्यासाठी लोकांसोबत संवाद साधणे गरजेची आहे. जर लोकोंसोबत संवाद होत नसेल तर व्यक्ती मानसिकरित्या थकून जातो आणि उर्जेची पातळी कमी होते. फ्रेंडस्, नातेवाईकांसोबत सवांद साधा, ज्यामुळे शारीरीरक आणि मानसिक स्वास्थ्यामध्ये सुधार होईल. हायडे्टेड राहा -
योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणामध्ये पाणी पिण्यामुळे मेंदूचे कार्य, उर्जेची पातळी आणि आरोग्यावर विपरित परिणाम होतो. शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळायला हवे, जर तुम्ही उष्ण वातावरणामध्ये राहात असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पाण्याचे सेवन केले पाहिजे. साखरेची योग्य प्रमाणात सेवन करा -
साखरेचे अतिसेवन केल्यामुळे लठ्ठपणा, टाईप 2 मधूमेह आणि हद्यरोग सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे साखरेचे सेवन योग्य प्रमाणा करणे गरजेचे आहे.पुरेशी झोप घ्या
- पुरेशी झोप न घेतल्यास उर्जेची पातळी कमी होते, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी व्यक्तीची प्रंचड चिडचिड होते. एक व्यक्तीला रात्री कमीत कमी 7 तास झोप घेणे गरजेचे आहे.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.