sanitary pads and panty liners Esakal
फोटोग्राफी

सॅनिटरी पॅड आणि पँटी लायनरमध्ये नेमका काय आहे?

मासिक पाळीच्या वेळी आता बहुतांश महिला सॅनिटरी पॅडसचा वापर करतात.

सकाळ डिजिटल टीम

सॅनिटरी पॅड वापरणे तुलनेने सोपे असल्याने आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही तरुणी आणि महिला वेगवेगळ्या ब्रँडचे सॅनिटरी पॅडस वापरतात.

सध्या कापडी किंवा आणखी वेगवेगळ्या प्रकारचे पॅड बाजारात उपलब्ध झाले आहेत.
आज समजून घेऊ या पॅड आणि पँटीलायनरमध्ये नेमका फरक काय?
पँटी लायनर हे दिसायला पॅड सारखं दिसत असलं तरी त्याचा आकार पॅडपेक्षा लहान असतो.
पॅडला ज्याप्रमाणे बाजुने चिकटवण्यासाठी सोय असते तशी सोय पँटी लायनरला नसते.
पॅडमध्ये द्रव पदार्थ शोषून घेण्याची क्षमता जास्त असते, मात्र पँटी लायनरमध्ये ती तुलनेने अगदीच कमी असते.
आता बघू या पँटी लायनर का आणि कधी वापरायचं? 
ज्यावेळी आपल्याला पाळी येणार आहे असे वाटायला लागते, त्यावेळी पँटी लायनर घालणे फायद्याचे ठरते
पिरीयडस येण्याच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे अगदी कमी फ्लो होतो, त्याचप्रमाणे पिरीयडस संपत आले की त्यानंतरही थोडं थोडं स्पॉटींग होत राहतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT