आरोग्य शास्त्रामध्ये (Health Sciences) संशोधन करणाऱ्यांना आढळले आहे की फळं इतर अन्न-पदार्थांबरोबर खाणं योग्य (When to eat fruit) नाही. फळांमध्ये जास्त करून साखर (Excess sugar in fruits) असल्याने फळं खाल्यानंतर पचनसंस्थेतील अवयवांमध्ये ती ढकलली जाते आणि फळांचे पचन अत्यंत सुलभ पद्धतीने होते. आपण खात असलेल्या इतर पदार्थांमध्ये प्रथिने, कबरेदकं आणि स्निग्ध पदार्थ असतात. हे घटक पचायला वेळ लागतो. त्यामुळे हे घटक असलेले अन्नपदार्थ पोटात गेल्यावर पचनसंस्थेमध्ये बराच काळ टिकून राहतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.