Fashion tips for winter Fashion tips for winter
थंडीत स्टायलिंगसोबतच शरीराला ऊबही मिळायला हवी. म्हणूनच या दिवसात प्लेड कोट आणि पश्मना शालीसोबत एक्सपरिमेंट करू शकता. थंडीत काय कॅरी करता येईल याविषयी...
पश्मना शाल जीन्ससोबत कॅरी करता येईल. फिक्या रंगाची पश्मना शाल तुमची स्टाईल स्टेटमेंट ठरू शकेल. या शालीमुळे थंडीपासून तुमचं रक्षण होईल. शिवाय तुम्ही स्टायलिशही दिसाल.जॅकेट किंवा कार्डिगॅनसोबत मफलर गुंडाळा. पिंट्रेड शर्ट किंवा टिशर्टसोबत गडद रंगाचे मफलर कॅरी करता येतील.थंडीत थ्री पीस सूट किंवा जॅकेट कॅरी करणार असाल तर छानसं पॉकेट स्वेअर विकत घ्याथंडीत तुमच्याकडे प्लेड कोट असायला हवा. फॉर्मल आणि कॅज्युअल अशा दोन्ही ऑकेजन्सना ते कॅरी करता येईल. पार्टी किंवा फंक्शनसाठी ते बेस्ट आहे.डबल ब्रेस्टेड कोट हा सुद्धा चांगला ऑप्शन आहे. नेव्ही ब्लू, काळ्या किंवा ग्रे रंगाचे कोट उठून दिसतात. असे कोट छाप पाडून जातात.बंदगळा हा ऑल टाईम हिट ऑप्शन आहे. निळी डेनिम किंवा कुर्त्यासोबत तो कॅरी करता येतो. बंदगळ्यासोबत तुम्ही बरेच प्रयोग करू शकता.सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.